वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये 4946 जागांची भरती 2023

DMER New Bharti 2023

DMER New Bharti 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये “तांत्रिक (टेक्निकल)/अतांत्रिक (नॉन टेक्निकल)/स्टाफ नर्स” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 4946 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

DMER New Bharti 2023

एकूण जागा :

  • 4946 जागा

पदाचे नाव :-

  • पद क्र 1) :- तांत्रिक (टेक्निकल)
  • पद क्र 2) :- अतांत्रिक (नॉन टेक्निकल)
  • पद क्र 3) :- स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता :-

पद क्रपदाचे नाव पदांनुसार शैक्षणीक पात्रता पाहण्यासाठी
1तांत्रिक (टेक्निकल)येथे क्लिक करा (Click Hear)
2अतांत्रिक (नॉन टेक्निकल)येथे क्लिक करा (Click Hear)
3स्टाफ नर्सयेथे क्लिक करा (Click Hear)

वयाची अट :-

  • 25 मे रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत
  • मंगसावर्गीय :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव पदानुसार दिले जाणारे वेतन
तांत्रिक (टेक्निकल)Rs. 56,100
अतांत्रिक (नॉन टेक्निकल)Rs. 56,100
स्टाफ नर्सRs.34,800

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • Maharashtra

फी :-

  • अमागास साठी :- Rs 1000/-
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्या साठी :- Rs 900/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 25 मे 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • महाराष्ट्र राज्य सरकारने एका अध्यादेशाद्वारे 3 जून 1998 रोजी DMER विद्यापीठाची स्थापना केली. राज्य विधिमंडळाने अध्यादेश काढला आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांनी १० जून १९९८ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खुले घोषित केले. महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विज्ञानाचे शिक्षण देणारी सर्व महाविद्यालये आणि संस्था या नवीन विद्यापीठाशी कलमाखाली संलग्न करण्यात आल्या आहेत. DMER (वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय) महाराष्ट्र राज्यात विविध वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय पदांसाठी भरती आयोजित करते. चला तर आपण याची माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि skill आणि Document verification द्वारे करण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा DMER च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली DMER ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document दिलेल्या पद्धतीनेच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे DMER यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result आणि Merit List ही DMER यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Director of Medical Education and Research, Mumbai Has issued the notification for the recruitment of “Technical/Non Technical/Staff Nurse” There are total 4946+ Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 25 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 4946+ Vacancies.

Posts Name :-

  • Post 1 :- Technical
  • Post 2 :- Non Technical
  • Post 3 :- Staff Nurse

Qualification Details :-

Pay

TechnicalRs. 56,100
Non TechnicalRs. 56,100
Staff NurseRs.34,800

Age Criteria :-

  • 18 to 38 years
  • Reserved Category: 05 years Relaxation

Job Location :-

  • Maharashtra.

Fee :-

  • Open Category: ₹1000/-
  • Reserved Category/EWS/Orphans: ₹900/-

Last Date Of Online Apply :-

  • 25 May 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About DMER New Bharti 2023

1.

  • The Maharashtra State Government established the University on 3 June 1998 through an Ordinance. The State Legislature passed an ordinance and the Governor of Maharashtra declared the Maharashtra University of Health Sciences open on 10 June 1998. All the colleges and institutes imparting health science education in the state of Maharashtra have been affiliated to the new university under the clause. DMER (Directorate of Medical Education and Research) conducts recruitment for various medical and non-medical posts in the state of Maharashtra. Let us see the details of this.

2. Selection Process :-

  • Candidates will be selected through written test and skill and document verification.

3. How to Apply Online :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through the Official Website of DMER. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of DMER given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document should be uploaded in the given manner.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Admit Card :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on the official website of DMER for the selected candidates. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the examination, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The Result and Merit List of the candidates who have passed all the steps will be uploaded on the official website of DMER. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for document verification.

Tags :- DMER New Bharti 2023, DMER Recruitment 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.