UPSC Bharti 2023- तर्फे नवीन 261 जागांची भरती लगेच पहा

UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामद्धे पुनः एकदा नवीन एकूण 10 पदासाठी एकूण 261 जागांची भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023

एकूण जागा :

  • 261 जागा

पदाचे नाव :-

पदाचे नाव पदांची संख्या
1) एयर वॉर्थीनेस ऑफिसर80
2) एयर सेफ्टी ऑफिसर44
3) पशुधन अधिकारी 06
4) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर05
5) पब्लिक प्रॉसिक्यूटर23
6) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर86
7) असिस्टंट इंजिनियर ग्रेड-1 03
8) असिस्टंट सर्व्हे ऑफिसर 07
9) प्रिंन्सिपल (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल)01
10) सिनिअर लेक्चरर 06
सर्व पदासाठी एकूण जागा 261

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शैक्षणीक पात्रता
1) एयर वॉर्थीनेस ऑफिसरi) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स या मध्ये पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या मध्ये पदवी. ii) AME B1 किंवा B2 परवाना आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2) एयर सेफ्टी ऑफिसरएरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी पास असणे आवश्यक.
3) पशुधन अधिकारी i) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरफिजिक्स/गणित/उपयोजित गणित/बॉटनी/जलॉजी/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी /बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी /जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर
पदवी किंवा M.Sc/B.E/B.Tech ii) 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
5) पब्लिक प्रॉसिक्यूटरi) LLB ii) 07 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
6) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरi) हिंदी/इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
7) असिस्टंट इंजिनियर ग्रेड-1 इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी पास असणे आवश्यक.
8) असिस्टंट सर्व्हे ऑफिसर i) इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
9) प्रिंन्सिपल (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल)सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर)
10) सिनिअर लेक्चरर i) MD/MS ii) 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

  • पद क्र. :- 1 2, 3 आणि 5 साठी वयोमार्यादा :- 35 वर्षापर्यंत.
  • पद क्र. :-4, 6, 7, आणि 8 साठी वयोमार्यादा :- 30 वर्षापर्यंत.
  • पद क्र. :- 9 आणि 10 साठी वयोमार्यादा :- 50 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Rs 1,42,400/- (कमी जादा असू शकते त्यासाठी मुळ जाहिरात पहा)

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC/EWS :- Rs 25/-
  • [SC/ST/PH आणि महिला :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 13 जुलै 2023 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. केंद्रीय लोकसेवा आयोगाविषयी माहिती

  • केंद्रीय लोकसेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट ‘अ’ व गट ‘ब’ कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग ‘कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील’ & ‘कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग’ ह्यांच्या अधिपत्याखाली येतो. या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना, भाग १४, अनुच्छेद ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. त्यास ‘संघ व राज्यातील सेवा’ असे नामकरण आहे. हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग नेहमी विवध पदांसाठी भरती होत असते चल तर या निविन भरती बद्दल माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • भरती निवड ही केवळ मुलाखत घेऊन करण्यात येईल. लक्षात ठेवा ज्या उमेदवारांने या भरतीसाठी अर्ज केला आहे आणि जे कागदपत्रे ऑनलाइन अर्ज कारताना अपलोड केली होती त्यांचे सर्व कागदपत्रे तपासूनच तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाईल. आणि ज्यांचे सगळे कागदपत्रे नसतील त्यांना मुलाखत देता येणार नाही.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली केंद्रीय लोकसेवा आयोग ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याच्या वर क्लिक करून पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) Registration करण्यासाठी तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG 1/2 MB मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते.
UPSC Recruitment 2023 :- UPSC-Union Public Services Commission Has issued the notification for the recruitment of “Air Worthiness Officer/Air Safety Officer/Livestock Officer/Junior Scientific Officer/Public Prosecutor/Junior Translation Officer/ Assistant Engineer Grade-I/Assistant Survey Officer/Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical)& Senior Lecturer” Posts and There are total 261 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 13 July 2023 (11:59 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 261 Posts

Posts Name :-

  • Post 1) :- Air Worthiness Officer
  • Post 2) :- Air Safety Officer
  • Post 3) :- Livestock Officer
  • Post 4) :- Junior Scientific Officer
  • Post 5) :- Public Prosecutor
  • Post 6) :- Junior Translation Officer
  • Post 7) :- assistant Engineer Grade-I
  • Post 8) :- Assistant Survey Officer
  • Post 9) :- Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical)
  • Post 10) :- Senior Lecturer

Qualification Details :-

Post Name Education Details
Air Worthiness Officeri) Physics/Mathematics/Aircraft Maintenance Degree or Aeronautical/Mechanical/Electrical/Electronics/Telecommunication Engineering Degree. ii) AME B1 or B2 license iii) 03 years experience
Air Safety OfficerGraduate in Aeronautical Engineering
Livestock Officeri) Degree in Veterinary Science and Animal Husbandry ii) 03 years experience.
Junior Scientific OfficerPost Graduate Degree in Physics / Mathematics / Applied Mathematics / Botany / Zoology / Microbiology / Biotechnology / Biochemistry / Physical Anthropology / Genetics or Forensic Science or M.Sc/B.E/B.Tech (ii) 03 years experience
Public Prosecutori) LLB ii) 07 years experience
Junior Translation Officeri) Hindi/English Post Graduate Degree ii) Hindi/English Translation Diploma
assistant Engineer Grade-IEngineering Degree/AMIE or Mining/Mechanical/Drilling Engineering Degree
Assistant Survey Officeri) Engineering Degree/AMIE or Mining/Mechanical/Drilling Engineering Degree (ii) 02 years experience
Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical)Certificate of Qualification of Marine Engineer Officer Class-I (Steam or Motor or Combined Steam and Motor) or equivalent
Senior Lectureri) MD/MS (ii) 03 years experience

Pay

  • Rs 1,42,400/- (may be less or more see original advertisement)

Age Criteria :-

  • as on 13 July 2023,
  • Post No. 1, 2, 3, & 5: Upto 35 years.
  • Post No. 4, 6, 7, & 8: Upto 30 years.
  • Post No. 9 & 10:- Upto 50 years.[SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]

Job Location :-

  • All India

Fee :-

  • General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/Women: No Fee]

Last Date Of Online Apply :-

  • 13 July 2023 (11:59 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- UPSC Bharti 2023, UPSC Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.