Beed Talathi Bharti 2023 Notification
Beed Talathi Bharti 2023 : मित्रांनो बीड जिल्हयासाठी महसूल विभागाकडून “तलाठी भरती” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 187 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 26 जून 2023 संध्याकाळी 11:55 पासून सुरू होईल व या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Talathi Bharti 2023 Pdf
एकूण जागा :
- 187 जागा
पदाचे नाव :-
- तलाठी (महसूल व वनविभाग)
शैक्षणिक पात्रता :-
- उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विध्यापीठातून पदवी उतीर्ण असावा.
- मराठी भाषेचेज्ञान आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहावी.)
वयाची अट :-
- उमेदवारा चे वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. त्या पेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय यांच्या :- साठी 05 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
- S-8 नुसार Rs 25,500 ते 81,100 पर्यंत. अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण महाराष्ट्र.
फी :-
- खुला प्रवर्ग :- Rs 1000/-
- राखीव वर्ग :- Rs 900/-
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 17 जुलै 2023
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत.
जिल्हा | पदाची संख्या | जिल्हा | पदाची संख्या |
---|---|---|---|
अहमदनगर | 250 जागा | नागपूर | 177 जागा |
अकोला | 41 जागा | नांदेड | 119 जागा |
अमरावती | 56 जागा | नंदुरबार | 54 जागा |
संभाजीनगर | 161 जागा | नाशिक | 268 जागा |
बीड | 187 जागा | उस्मानाबाद | 110 जागा |
भंडार | 67 जागा | परभणी | 105 जागा |
बुलढाणा | 49 जागा | पुणे | 383 जागा |
चंद्रपूर | 167 जागा | रायगड | 241 जागा |
धुळे | 205 जागा | रत्नागिरी | 185 जागा |
गडचीरोली | 158 जागा | सांगली | 98 जागा |
गोंदिया | 60 जागा | सातारा | 153 जागा |
हिंगोली | 76 जागा | सिंधुदुर्ग | 143 जागा |
जालना | 118 जागा | सोलापूर | 197 जागा |
जळगाव | 208 जागा | ठाणे | 65 जागा |
कोल्हापूर | 56 जागा | वर्धा | 78 जागा |
लातूर | 63 जागा | वाशिम | 19 जागा |
मुंबई उपनगर | 43 जागा | यवतमाळ | 123 जागा |
मुंबई शहर | 19 जागा | पालघर | 142 जागा |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1.
महसूल विभाग व वन विभाग यांच्या अंतर्गत बीड जिल्हयासाठी ही तलाठी पदाची भरती निघलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. तसेच लक्षात ठेवा एका उमेदवरला एका जिलयातून एकच अर्ज करता येणार आहे त्या पेक्षा जास्त अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच या पदाच्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग साठी 1000 ते आरक्षण असलेल्यांसाठी 900 रु परीक्षा चलन आहे. या पदांसाठी परीक्षा ही ऑनलाइन computer based test द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी 2 तसंच राहील व मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या मध्ये 200 गुणांसाठी परीक्षा असेल.
2. अर्ज कसा करायचा Talathi Bharti 2023 Apply Online:-
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा महसूल विभागाच्या च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही. अर्ज करताना एका जिल्ह्यातून एकच अर्ज करू शकता.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे :-
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली महसूल विभागाच्या ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) आता Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document PDF file, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
3. भरतीची निवड प्रक्रिया :-
- या पदासाठी निवड ही ऑनलाइन परीक्षा व त्यांच्या शिक्षणाच्या गुणांवर अवलंबून राहील. लक्षात टही मित्रांनो की प्रत्येक जिल्हयासाठी निवडची यादि ही स्वतंत्र राहील. तुम्ही ज्या जिल्हयामधून अर्ज केला आहे त्याच जिल्ह्यात तुमची निवड केली जाईल. व तुम्हाला कार्य पण त्याच जिल्हया मध्ये दिले जाईल. (अजून माहिती हवी आहे तर मुळ जाहिरातीचे पान नं. 5 वर पहा)