(मुदतवाढ) सहकार आयुक्त संस्थेमध्ये 309 जागांची भरती-Sahakar Ayukta Bharti 2023

Sahakar Ayukta Recruitment 2023

Sahakar Ayukta Bharti 2023 : सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेमध्ये “विविध पदांसाठी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 309 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 (11:55 PM) 24 जुलै 2023 (11:55 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Sahakar Ayukta Bharti 2023 Pdf

एकूण जागा :

  • 309 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नावपदाची संख्या
1 सरकारी अधिकारी श्रेणी-I42
2 सरकारी अधिकारी श्रेणी-II63
3 लेखापरीक्षक श्रेणी-II07
4 वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक सहकारी अधिकारी 159
5 उच्च श्रेणी लघुलेखक 03
6 निन्म श्रेणी लघुलेखक 27
7 लघुटंकलेखक 08
टोटल जागा 309

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र 1) :- मान्यताप्राप्त विध्यापीठातून कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी पास असणे आवश्यक.
पद क्र 2) :- मान्यताप्राप्त विध्यापीठातून कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी पास असणे आवश्यक.
पद क्र 3) :- मान्यताप्राप्त विध्यापीठाची वाणिज्य शाखेकडील ॲडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह B.Com पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये पास असणे आवश्यक किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह वाणिज्य शाखेची B.Com पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये पास असणे आवश्यक
पद क्र 4) :- मान्यताप्राप्त विध्यापीठाची कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
पद क्र 5) :- i) 10 वी पास ii) लघुलेखन 120 श. प्र. मि. iii) मराठी टयपिंग 30 श. प्र. मि. किंवा इंग्रजी टयपिंग 40 श. प्र. मि.
पद क्र 6) :-i) 10 वी पास ii) लघुलेखन 100 श. प्र. मि. iii) मराठी टयपिंग 30 श. प्र. मि. किंवा इंग्रजी टयपिंग 40 श. प्र. मि.
पद क्र 7) :-i) 10 वी पास ii) लघुलेखन 80 श. प्र. मि. iii) मराठी टयपिंग 30 श. प्र. मि. किंवा इंग्रजी टयपिंग 40 श. प्र. मि.

👉परिक्षाचा अभ्यासक्रम आणि कागद पत्र काय लागणार आहेत ही माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈

वयाची अट :-

  • 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत.
  • मागासवर्गीय/आ. दु. घ. आणि अनाथ यांच्यासाठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

Sahakar Ayukta Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण महाराष्ट्र.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 1000/-
  • मागासवर्गीय/आ. दु. घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक :- रु 9000/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 21 जुलै 2023 (11:55 PM) 24 जुलै 2023 (11:55 PM)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. भरतीची निवड प्रक्रिया Selection Process For Sahakar Ayukta Bharti 2023 :-

  • उमेदवराची निवड ही लेखी परीक्षा आणि लघुलेखन आणि टंकलेखन यांच्या द्वारे केली जाईल. आधी परीक्षा होईल जी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल (Computer Based Online Examination) जे उमेदवार या परीक्षेमध्ये उतीर्ण होतील त्यानंच पुढच्या म्हणजे लघुलेखन आणि टंकलेखन या टेस्ट देण्यासाठी बोलावले जाईल.

2. अर्ज कसा करायचा How To Apply Online For Sahakar Ayukta Bharti 2023 :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Sahakar Ayukta च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Tags :- Sahakar Ayukta Bharti 2023, Sahakar Ayukta Recruitment 2023