अकोला कोतवाल भरती 2023: Akola Kotwal Bharti 2023

Akola Kotwal Bharti 2023 Notification

Akola Kotwal Bharti 2023 : अकोला कोतवाल भरती 2023 : नमस्कार मित्रांनो अकोला जिल्हया मधल्या विविध तालुक्यां मध्ये “कोतवाल” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 147 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Akola Kotwal Bharti 2023 Pdf Details

एकूण जागा :

  • 147 जागा

पदाचे नाव :-

  • कोतवाल

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा 4 थी पास असावा. आणि उमेदवराला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

  • उमेदवराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 15,000/-

ह्या महत्वाच्या नवीन जाहिराती पहा

हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

DRDO Bharti 2023: B.E/B.Tech वाल्यांंना नोकरीची संधी लगेच करा अर्ज

AAI New Bharti 2023: भारतीय विमानतळा मध्ये 342 जागांची भरती 2023

SSC CPO Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1876 जागांची भरती

(मुदतवाढ) सहकार आयुक्त संस्थेमध्ये 309 जागांची भरती-Sahakar Ayukta Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाइन पद्धतीने (Apply Onffline)

नोकरीचे ठिकाण :-

  • अकोला.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 400/-
  • मागासवर्गीय :- रु 200/-

Kotwal Bharti Akola 2023 Last Date : 30 जुलै 2023

अकोला कोतवाल परीक्षा :- 20 ऑगस्ट 2023 रोजी [ सकाळी 11:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल]

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा pdf (Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. अकोला कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा 100% गुणांची असेल. या मध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची सामान्य माहिती यांचा समावेश असेल. जो उमेदवरा या परीक्षे मध्ये उतीर्ण होईल त्यांची नंतर कागद पत्र पडताळणी होईल आणि त्या नंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

2. अकोला कोतवाल भरती 2023 अर्ज प्रक्रिया : Akola Kotwal Bharti 2023 Apply Online :-

  • 1) या पदासाठी उमेदवाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अकोला यांच्या जाहिराती मध्ये दिलेल्या पत्यावर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज हा पोस्टाने किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने स्वीकारला जाणार नाही. या संदर्भात उमेदवराने या भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

3. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा अकोला येथे ज्या तालुक्या मध्ये उमेदवराने अर्ज केला असेल त्यांच्या कार्यालय येथे प्रदर्शित केला जाईल. किंवा हिंगोली जिल्ह्याच्या यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.