MPSC Bharti 2023 Pdf
MPSC Bharti 2023 Pdf : नमस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 साठी “गट-अ” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 266 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
MPSC Bharti 2023 Pdf Details
एकूण जागा :
- 266 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ | 149 |
2 | सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ | 108 |
3 | सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालाय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ | 06 |
4 | वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट-अ | 03 |
पदांसाठी टोटल जागा | 266 |
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र 1) :- प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.
- पद क्र 2) :- i) Ph.D. ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. iii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. iv) 08 वर्षाचा अनुभव
- पद क्र 3) :- प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm
- पद क्र 4) :- i) MBBS ii) रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी
वयाची अट :-
- पद क्र. 1 आणि 3 साठी :- 19 ते 38 वर्षापर्यंत.
- पद क्र. 2 :- 19 ते 50 वर्षापर्यंत.
- पद क्र. 3 :- 19 ते 45 वर्षापर्यंत.
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग :- साठी 05 वर्षाची सूट आहे.
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-
पदाचे नाव | वेतन |
---|---|
सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ | रु 57,700/- (प्रारंभीक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते |
सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ | रु 1,31,400/- (प्रारंभीक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते |
सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालाय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ | रु 57,700/- (प्रारंभीक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते |
वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट-अ | रु 72,600/- ते 2,16,600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते |
🖥 अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
🛫 नोकरीचे ठिकाण :-
- महाराष्ट्र
फी :-
- पद क्र. 1 & 3 साठी :- खुला प्रवर्ग :- रु 394/- आणि (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ आणि दिव्यांग यांच्या साठी : रु 294/-)
- पद क्र. 2 & 4 साठी :- :- खुला प्रवर्ग :- रु 719/- आणि (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ आणि दिव्यांग यांच्या साठी : रु 449/-)
MPSC Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 सप्टेंबर 2023
महत्वाच्या लिंक
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | |
पद क्र. 1 – Pdf 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
पद क्र. 2 – Pdf 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
पद क्र. 3 – Pdf 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
पद क्र. 4 – Pdf 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- उमेदवारांची निवड ही परीक्षा (लेखी किंवा ऑनलाइन) आणि मुलाखत या द्वारे केली जाईल.
2. MPSC Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MPSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) उमेदवराने अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत भरायच आहे.