IHBL Recruitment 2023 Notification
IHBL Recruitment 2023 Apply Now : इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम मध्ये “मॅनेजर/डेप्युटी मॅनेजर/सिनियर इंजिनियर/इंजिनियर/ऑफिसर” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 113 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
IHBL Recruitment 2023 Pdf Details
एकूण जागा : (Total Post)
- जागा
पदाचे नाव :- (Post Name)
- मॅनेजर/डेप्युटी मॅनेजर/सिनियर इंजिनियर/इंजिनियर/ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)
पदाचे नाव | पात्रता | वयाची अट |
---|---|---|
मॅनेजर | 60% गुणांसह BE/B. Tech/B.Sc. Engg (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स and कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन) आणि उमेदवाराकडे 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. | 42 वर्षापर्यंत |
डेप्युटी मॅनेजर | 60% गुणांसह BE/B. Tech/B.Sc. Engg (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स and कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कम्प्युटर सायन्स किंवा CA/CMA) आणि उमेदवाराकडे 07 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. | 40 वर्षापर्यंत |
सिनियर मॅनेजर | 60% गुणांसह BE/B. Tech/B.Sc. Engg (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स and कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन) आणि उमेदवाराकडे 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. | 35 वर्षापर्यंत |
इंजिनियर | 60% गुणांसह BE/B. Tech/B.Sc. Engg (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स and कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कम्प्युटर सायन्स किंवा CA/CMA) आणि उमेदवाराकडे 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. | 30 वर्षापर्यंत |
ऑफिसर | CA/CMA किंवा 60% गुणांसह MBA/PG/PG डिप्लोमासह HRM/पर्सनल मॅनेजमेंट and इंडस्ट्रियल रिलेशन किंवा समतुल्य 03 वर्षाचा अनुभव आवश्यक | 30 वर्षापर्यंत |
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)
🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)
- संपूर्ण भारत
🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
IHBL Recruitment 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 सप्टेंबर 2023
अर्ज फी :- (Fee)
- फी नाही
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- उमेदवारांची निवड ही मुलाखत घेऊन केली जाईल. (सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात वाचा)
2. IHBL Recruitment 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा IHBL च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.