CPRI Bharti 2023-केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 99 जागांची नवी भरती

CPRI Bharti 2023

CPRI Bharti 2023 : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेतइंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I/सायंटिफीक असिस्टेंट/इंजिनिअरिंग असिस्टेंट/टेक्निशियन ग्रेड-I/असिस्टेंट ग्रेड-II” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 99 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल.

CPRI Bharti 2023: CPRI Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “Engineering Officer Grade-I/Scientific Assistant/Engineering Assistant/Technician Grade-I/Assistant Grade-II” There are total 99 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 14 April 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known.

CPRI Bharti 2023

CPRI Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 99 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I40
2सायंटिफीक असिस्टेंट 04
3इंजिनिअरिंग असिस्टेंट 13
4टेक्निशियन ग्रेड-I24
5असिस्टेंट ग्रेड-II18
Total99
CPRI Bharti 2023

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रात
1इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /
मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2021/2022/2023
2सायंटिफीक असिस्टेंट (i) B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
3इंजिनिअरिंग असिस्टेंट (i) इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक.
4टेक्निशियन ग्रेड-IITI (इलेक्ट्रिकल
5असिस्टेंट ग्रेड-II(i) प्रथम श्रेणी BA/ BSc./ B.Com/BBA/BBM/BCA (ii) बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC)
CPRI Bharti 20230

Age Limit : [ वयाची अट ]

  • 14 एप्रिल 2023 रोजी
  • पद क्र :- 1 साठी 30 वर्षापर्यंत
  • पद क्र :- 2 साठी 30 वर्षापर्यंत
  • पद क्र :- 3 साठी 30 वर्षापर्यंत
  • पद क्र :- 4 साठी 30 वर्षापर्यंत
  • पद क्र :- 5 साठी 30 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पद क्र.पदाचे नाव वेतन
1इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-IRs 44,900 ते 1,42,000 पर्यंत
2सायंटिफीक असिस्टेंट Rs 35,400 ते 1,12,000 पर्यंत
3इंजिनिअरिंग असिस्टेंटRs 35,400 ते 1,12,000 पर्यंत
4टेक्निशियन ग्रेड-IRs 19,900 ते 63,200 पर्यंत
5असिस्टेंट ग्रेड-IIRs 25,500 ते 81,100 पर्यंत
CPRI Bharti 2023

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

  • General/OBC:- पद क्र 1 ते 3 साठी :- Rs 1000/-
  • General/OBC:- पद क्र 4 आणि 5 साठी :- Rs 500/-
  • [SC/ST/PWD/ExSM/महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 14 एप्रिल 2023

Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]

Official Website [अधिकृत वेबसाइट ]

PDF Download [ जाहिरात पहा ]

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. CPRI Central Power Research Institute सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय) ही मूळत: भारत सरकारने 1960 मध्ये स्थापन केलेली एक संशोधन संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. सन १९७८ मध्ये भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली संस्थेची स्वायत्त सोसायटीमध्ये पुनर्रचना करण्यात आली. विद्युत उपकरणे आणि घटकांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय चाचणी आणि प्रमाणीकरण प्राधिकरण म्हणून काम करण्याबरोबरच विद्युत उर्जा अभियांत्रिकीमध्ये उपयोजित संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा म्हणून काम करणे हे संस्थेच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नवीन उत्पादन.

2. पदे :- CPRI Bharti 2023 केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत “इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I/सायंटिफीक असिस्टेंट/इंजिनिअरिंग असिस्टेंट/टेक्निशियन ग्रेड-I/असिस्टेंट ग्रेड-II

3. पात्रता :- CPRI Bharti 2023

सीपीआरआय भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदाच्या आधारावर बदलतात. साधारणपणे, उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पूर्ण केलेले असावे. अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमर्यादा बदलते.

4. भरतीची निवड प्रक्रिया :- CPRI Bharti 2023 ह्या पदांसाठी निवड संगणक आधारित चाचणी (CBT) आणि नोकरी-विशिष्ट व्यावहारिक कौशल्य चाचणीवर आधारित असेल. (आता अधिक वाचा अधिकृत अधिसूचना दिलेल्या पीडीएफ साईट वर)

5. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया :- CPRI Bharti 2023 ह्या भरतीच्या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या Official Website वर जाऊन करू शकतात नाहीतर वरती Apply Online वर क्लिक करून करू शकतात. उमेदवारांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व मुळ कागद पत्रासह आवेदन करायचे आहे. आणि ऑनलाइन आवेदन करण्या अगोदर मुळ जाहिरात नक्की पहा जेणे करून तुम्हाला ऑनलाइन आवेदन करताना काही अडचण येणार नाही. आणि ऑनलाइन आवेदन झाल्या नंतर ज्या पदासाठी तुम्ही ऑनलाइन आवेदन केले आहे त्या पदासाठी आवेदन फी भरणे आवश्यक असते जि तुम्ही ऑनलाइन नेट बँकिंग,क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या पद्धतीने करू शकतात.

6. परीक्षेचे प्रवेश पत्र :- CPRI Bharti 2023 ह्या पदांसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन आवेदन केले आहे त्यांना परीक्षेचे प्रेवेश पत्र म्हणजे Admit Card ही त्यांच्या Official Website वर अपलोड करून दिले जाईल. आणि नंतर Admit Card अपलोड केल्या नंतर उमेदवाराने ते डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे जे तुम्हाला परिक्षाला बसण्यासाठी आवश्यक आहे.

7. परीक्षेचा निकल :- CPRI Bharti 2023 मुख्य पतीक्षा झाल्या नंतर पास झालेल्या उमेदवारांचा निकल हा त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर अपलोड केला जातो. आणि पास झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रिया साठी बोलावले जाते.

About Latest Bharti

1. CPRI Bharti 2023 The Central Power Research Institute (CPRI) is a research institute originally established by the Government of India in 1960, headquartered in Bangalore. In the year 1978, the organization was reorganized into an autonomous society under the auspices of the Ministry of Power, Government of India. Independent National Testing and Certification Authority for Electrical Equipment and Components The main objective of the establishment of the institute is to act as a national level laboratory for conducting applied research in electrical power engineering along with doing so. New product.

2. Positions :- CPRI Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “Engineering Officer Grade-I/Scientific Assistant/Engineering Assistant/Technician Grade-I/Assistant Grade-II

3. Eligibility :-

The eligibility criteria for CPRI recruitment vary based on the position applied for. Generally, candidates should have completed their graduation or post-graduation in the relevant field with a minimum of 60% marks from a recognized university. The maximum age limit varies depending on the position applied for.

4. Selection Process :-

The decision of CPRI in all matters relating to eligibility, acceptance or rejection
of applications, mode of selection, fixing of cut-off marks, conduct of Computer
Based MCQ Test/ Skill Test /Trade test will be final and binding on the
candidates and no enquiry or correspondence will be entertained in this
connection from any individual or agency on behalf of the candidates.

5. Online Application Process :- CPRI Bharti 2023 Candidates can apply for these recruitment posts online by going to their official website or by clicking on Apply Online above. Candidates have to apply with all the original documents as per the instructions. And check the original advertisement before applying online so that you will not face any problem while applying online. And after applying online, you need to pay the application fee for the post for which you have applied online which you can do through online net banking, credit card and debit card.

a. Valid Self E-mail ID and Mobile no.
b. Scanned copy of recent passport size color photograph of the candidate.
c. Scanned signature of the candidate.
d. Scanned copies of SSLC/SSC/Matric Certificate/Degree Certificates/ Diploma/ ITI
Trade certificate & Marks card, experience certificate, Caste Certificate, NOC,
Discharge Certificate, Ex-servicemen ID card as applicable in PDF format.

6. Hall Ticket :- CPRI Bharti 2023 Candidates who have applied online for the posts of CPRI Bharti 2023 will be given the Admit Card by uploading it on their official website. And then after uploading Admit Card candidate need to download it which you need to appear in the exam.

7. Results :- CPRI Bharti 2023 After the CPRI Bharti 2023 Main Patiksha is conducted the result of passed candidates is uploaded on their official website. And passed candidates are called for further process.

Tags :- CPRI Bharti 2023,10th Bharti 2023,12th Bharti, sarkari job, gov job, new job, Maharashtra job, Ahmednagar Job, Pune Job, Sambhajhinagar Job, Beed Job, Nagpur Job, Palghar Job, Mumbai Job, Thane Job, Nashik Job, Jalgaon Job, Latur Job, Nanded Job, Parbhani Job, Dhule Job, Gonidia Job, Gadchilori Job, latest Job, MPSC Job, padvidhar Job, ITI Job, Mechanical Job, nokrimelava.com

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.