Assam Rifles Admit Card 2023-टेक्निशियन/ट्रेड्समन Exam

Assam Rifles Admit Card 2023

Assam Rifles Admit Card 2023 :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांनी या Assam Rifles मधील 616 जागांसाठी टेक्निशियन/ट्रेड्समन या पदासाठी अर्ज केला होता. त्यांचे PST/ PET/ TT/ लेखी परीक्षा प्रवेशपत्र Admit Card हे Assam Rifles यांच्या website वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी ज्यांनी अर्ज केला असेल त्यांनी आपले Admit Card Download करून त्याची प्रिंट कडून घेणे आवश्यक आहे. करान तुम्हाला Admit Card असल्या शिवाय Exam ला बसून देणार नाहीत याची काळजी घ्या. ही परीक्षा 20 मे 2023 या पासून सुरू होणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे Admit Card download करू शकता.

Assam Rifles Admit Card 2023 :- Hello students friends who applied for this Assam Rifles 616 Vacancies Technician/Tradesman post. Their PST/ PET/ TT/ Written Exam Admit Card has been made available on Assam Rifles website. However, those who have applied must download their admit card and take a print of it. Be careful that Karan will not let you sit for the exam without having the Admit Card. This exam will start from 20 May 2023. So you can download your Admit Card by going to the link given below.

महत्वाच्या लिंक :-

Admit card Download करा (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

Admit Card Download कसे करायचे :- जर तुम्हा Admit Card कसे Download कसे करायचे माहीत नसेल तर मी तुम्हाला संपूर्ण prosses सांगतो. सर्वात प्रथम तुमी वरती दिलेल्या Admit card पहा या वर क्लिक करा तुमच्या समोर एक dashboard open होईल तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा Email ID जो तुम्ही अर्ज करताना दिलेला असेल तो टाकायच आणि त्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकून खाली दिलेला captcha टाकायचा आहे. आणि Get details वर क्लिक करायचे आहे.

नंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल open hoil तिथे तुम्हाला तुमचे admit card show होईल ते तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे. जर तुमच्या समोर डायरेक्ट admit card शो नसेल होत तर तुम्हाला तिथे Admit card किंवा Call Letter असा option दिसेल त्या वर क्लिक करून तुम्ही admit कार्ड ची प्रिंट काढू शकता.


How to Admit Card :- If you don’t know how to download Admit Card then I tell you the complete prosses. First of all click on the Admit card given above and a dashboard will open in front of you where you have to enter your Email ID which you have given while applying and after that you have to enter your date of birth and enter the captcha given below. And click on Get details.

Then your profile open hoil in front of you where your admit card will show you have to take print out. If the direct admit card is not shown in front of you, then you will see the option of Admit card or Call Letter and by clicking on it, you can take a print of the admit card.