Mail Motor Service Mumbai Bharti 2023-8 वी पास एकूण 10 जागा

Mail Motor Service Mumbai Latest Bharti 2023

Mail Motor Service Mumbai Latest Bharti 2023 : मुंबई येथे भारतीय पोस्टल विभाग मेल मोटर सेवा मध्ये “कुशल कारागीर” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 10 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी इंडियन पोस्ट च्या official website वरुण अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Mail Motor Service Mumbai Latest Bharti 2023 : Department Of Posts Mail Motor Service Mumbai Has issued the notification for the recruitment of “Skilled Artisans” There are total 10 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Offline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 13 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Mail Motor Service Mumbai Latest Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

 • 10 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

 • कुशल कारागीर
ट्रेड क्र.ट्रेड चे नाव संबंधित ट्रेड साठी एकूण पदे
1Mechanical (Motor Vehicle) 03
2Motor Vehicle Electrician 02
3Welder01
4Tyreman01
5Tinsmith01
6Painter01
7Blacksmith01
टोटल पदाची संख्या10

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

 • i) सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित ट्रेड (trade) प्रमाणपत्र किंवा VIll इयत्ता संबंधित व्यापारातील एक वर्षाचा अनुभव घेऊन उत्तीर्ण. ii) मेकॅनिक (मोटार वाहन) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहने चालविण्याचा परवाना वैध असणे आवश्यक आहे.

Age Limit : [ वयाची अट ]

 • 01 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत.
 • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

 • Rs :- : 19900/- Level 2 in the pay Matrix as per 7th cpc

Application Mode :[अर्ज करण्याची पद्धत]

 • ऑफलाइन पद्धतीने (Apply Offline)

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

 • मुंबई महाराष्ट्र.

Fees : [ फी ]

 • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 13 मे 2023

महत्वाच्या लिंक :-

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • या कुशल कारागिरांची या पदासाठी निवड आवश्यक असलेल्या उमेदवारांमधून केली जाईल. पात्रता आणि वैध ड्रायव्हिंग परवाना [केवळ मेकॅनिकसाठी (MV)] स्पर्धात्मक व्यापाराद्वारे चाचणी केली जाईल. व अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण ही माहिती उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या पत्रव्यवहार पत्त्यावर स्वतंत्रपणे सूचित केले जाईल. जे अर्जदार पात्र नाहीत त्यांना इतर बाबतीत कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.

2. अर्ज कसा करायचा :-

 • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी सर्वात इंडियन पोस्ट ऑफिस ची मेल मोटर सर्विसेस ची जाहिराती मध्ये दिलेला डमी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
 • 2) डेमो अर्ज मध्ये जि माहिती भरायची आहे ती काळजीपूर्वक भरायची आहे. जसे की तुमचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आपला पत्ता, मोबाइल नंबर, Email ID, तुमचा passport size चा फोटो, तुम्ही ज्या ट्रेड मधून अर्ज करणार आहेत त्याची संपूर्ण माहिती, तुमचे शिक्षण काय झाले आहे त्याची सर्व माहिती. नंतर तुमची जन्म तारीख, Citizenship, तुमची Category, आणि तुमच्या कडे driving License, ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
 • 3) एका पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता. जर तुम्हाला जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्या पदासाठी स्वतंत्र पाने वेगळ्या लिफाफ्या मध्ये पाठवायचा आहे.
 • 4) अर्ज भरून झाल्या नंतर वर दिलेल्या पत्या वर तुम्हाला पोस्ट द्वारे अर्ज पाठवायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्यासाठी कुठली फी नाही.
 • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला पुनः नवीन प्रिंट काढून अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल.

About Mail Motor Service Mumbai Latest Bharti 2023

1. Selection Process :-

 • These skilled artisans will be selected from among the required candidates for this post. Eligibility and valid driving license [for Mechanic (MV) only] will be tested through competitive trade. Date and venue of examination along with syllabus will be intimated to the candidates separately at their respective mailing address. In other case no notification will be sent to the applicants who are not eligible.

2. How To Apply Process :-

 • 1) Candidates who are eligible for these posts should take the print out of the Dummy Application Form given in the Indian Post Office Mail Motor Services Advertisement.
 • 2) The information to be filled in the demo application is to be filled carefully. Such as your full name, father’s name, your address, mobile number, Email ID, your passport size photograph, complete information about the trade you are applying for, all information about your education. Then you have to fill in your date of birth, citizenship, your category, and your driving license carefully.
 • 3) You can apply only once for one post. If you want to apply for more than one post then separate pages for that post should be sent in a separate envelope.
 • 4) After filling the application form you have to send the application form by post to the address given above. Note that there is no application fee.
 • 5) After filling all this information check all the information once carefully because if there is any mistake you have to take a new print again and fill the application form carefully. And if there is wrong information while verifying the document, the application will be rejected.

Tags :- Mail Motor Service Mumbai Latest Bharti 2023,Mumbai jobs,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.