BPCL-भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/डिप्लोमा’ वाल्यांसाठी भरती 2023

BPCL Apprentice Bharti 2023

BPCL Apprentice Bharti 2023 : भारत पेट्रोलियम मध्ये “पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 138 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

BPCL Apprentice Bharti 2023

एकूण जागा :

  • 138 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1) पदवीधर अप्रेंटिस केमिकल
सिव्हिल
इलेक्ट्रिकल
ITह्या सर्वांची टोटल संख्या :- 77 जागा
कम्प्युटर सायन्स
इन्स्ट्रुमेंटेशन
मेकॅनिकल
फायर सेफ्टी
2) डिप्लोमा अप्रेंटिस केमिकल
सिव्हिल ह्या सर्वांची टोटल संख्या :- 61
इलेक्ट्रिकल
इन्स्ट्रुमेंट
मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र 1) पदवीधर अप्रेंटिस :- वरती दिलेल्या विषयात 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी व (SC/ST/PWD: 50% गुण असणे आवश्यक)
  • पद क्र 2) डिप्लोमा अप्रेंटिस :- वरती दिलेल्या विषयात 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Com/केमिस्ट्री विषयामध्ये B.Sc(SC/ST/PWD: 50% गुण असणे आवश्यक)

वयाची अट :-

  • 18 ते 27 वर्षापर्यंत. SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • पद क्र 1) पदवीधर अप्रेंटिस :- रु 25,000/- प्रती महिन्याला
  • पद क्र 2) डिप्लोमा अप्रेंटिस :- रु 18,000/- प्रती महिन्याला

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • मुंबई

फी :-

  • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 04 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

ह्या महत्वाच्या नवीन जाहिराती पहा.

Bank Of Maharashtra-बँक ऑफ महाराष्ट्रा मध्ये 400 जागांची भरती 2023

भारतीय हवाई दल ‘अग्निवीरवायु’ भरती 2023-IAF Agniveer Bharti 2023

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 61 जागांची भरती-VSSC Bharti 2023

NMDC limited-मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदासाठी 42 जागांची भरती 2023

(मुदतवाढ) भारतीय कृषी विमा कंपनी मध्ये भरती-AIC Of India Bharti 2023

चला आपन या BPCL Apprentice Bharti 2023 भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • भारत पेट्रोलियम मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती होत असते. तर आत्ता नवीन या निघलेल्या भरतीची माहिती खाली पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection For BPCL Apprentice Bharti 2023 :-

  • या पदाच्या भरती साठी उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखत घेऊन केली जाईल. परीक्षा आणि irrtcrview मधील मिळालेल्या गुणांवर आधारीत निवड केली जाईल. ही निवड categorics नुसार केली जाईल.

3. अर्ज कसा करायचा How To Apply Online For BPCL Apprentice Bharti 2023 :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा BPCL च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली BPCL ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format मध्ये किंवा दिलेल्या निर्देशानूसार अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र BPCL Apprentice Bharti Admit Card 2023 :-

ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे BPCL यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल BPCL Apprentice Bharti Result 2023 :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा BPCL यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.


BPCL Apprentice Bharti 2023 :- Bharat Petroleum Corporation Ltd. Has issued the notification for the recruitment of “Graduate Apprentceship & Diploma Apprenticeship” There are total 138 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 04 Saptember 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 138 vacancy

Posts Name :-

  • Post: 1) Graduate Apprentceship :- Chemical/Civil/Electrical/IT/Computer Science/Instrumentation/Mechanical/Fire Safety.
  • Post: 2) Diploma Apprentceship :- Chemical/Civil/Electrical/Instrumentation/Mechanical.

Qualification Details :-

  • Post: 1) Graduate Apprentceship :- Engineering Degree with 60% marks in above subject and (SC/ST/PWD: 50% marks required)
  • Post: 2) Diploma Apprentceship :- Diploma in Engineering with 60% marks in the above discipline or B.Com/ B.Sc in Chemistry (SC/ST/PWD: 50% marks required)

Pay :-

  • 1) Graduate Apprentceship :- Rs 25,000/-
  • 2) Diploma Apprentceship :- Rs 18,000/-

Age Criteria :-

  • From 18 to 27 years. For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

  • Mumbai maharashtra.

Fee :-

  • No Fee

Last Date Of Online Apply :-

  • 04 Saptember 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- BPCL Apprentice Bharti 2023, BPCL Apprentice Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.