(मुदतवाढ ) भारतीय हवाई दल ‘अग्निवीरवायु’ भरती 2023-IAF Agniveer Bharti 2023

IAF Agniveer Bharti 2023

IAF Agniveer Bharti 2023 : भारतीय हवाई दल मध्ये “अग्निवीरवायु” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण (नंतर कळवण्यात येईल.) जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

IAF Agniveer Bharti 2023

IAF Agniveer Bharti 2023

महत्वाच्या नवीन जाहिराती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 61 जागांची भरती-VSSC Bharti 2023

NMDC limited-मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदासाठी 42 जागांची भरती 2023

(मुदतवाढ) भारतीय कृषी विमा कंपनी मध्ये भरती-AIC Of India Bharti 2023

Document, Syllabus (सहकार आयुक्त) Sahakar Ayukta Bharti 2023

सहकार आयुक्त संस्थेमध्ये 309 जागांची भरती-Sahakar Ayukta Bharti 2023

एकूण जागा :

 • अजून निश्चित नाहीत नंतर कळवण्यात येईल.

पदाचे नाव :-

 • अग्निवीरवायु

शैक्षणिक पात्रता :-

12 वी (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयासह 50% गुणांसह पास असणे आवश्यक आहे. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम. किंवा 50% गुणांसह 12वी पास + (इंग्रजी विषयामध्ये 50% गुण आसने आवश्यक.)

वयाची अट :-

दर माह दिले जाणारे वेतन :-

 • 1 पहिल्या वर्षाला : रु 30,000/-
 • 2 दुसऱ्या वर्षाला : रु 33,000/-
 • 3 तिसऱ्या वर्षाला : रु 36,500/-
 • 4 चौथ्या वर्षाला : रु 40,000/-

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

फी :-

 • रु 250/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 20 ऑगस्ट 2023

परीक्षा ची तारीख (Online Exam Date) :- 13 ऑक्टोबर 2023 पासून पुढे सुरू होतील.

शरीराची पात्रता :-

उंची आणि छाती पुरुषा साठी महिलांसाठी
उंची 152.5 cm152 cm
छाती 77 cm आणि फुगून 05 cm

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या IAF Agniveer Bharti 2023 भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

 • IAF (Indian Air Force) भारतीय हवाई दला मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती होत असते तर आत्ता नवीन अग्निवीर वायु या भरती ची नवीन जाहिरात अली आहे तर याच भरतीची माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection For IAF Agniveer Bharti 2023:-

 • या भरतीच्या पदासाठी उमेदवाराची निवड ही परीक्षा (ऑनलाइन पद्धतीने) व PFT (Physical Fitness Test) आणि Medical Test या सर्व स्टेप पास होणाऱ्या उमेदवराची निवड केली जाईल.

3. अर्ज कसा करायचा How To Apply Online For IAF Agniveer Bharti 2023 :-

 • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Air Force च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

 • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Air Force ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

 • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचं पत्ता, Mobile व Email ID टाकून Submit असेल तर त्या वर क्लिक करून Submit करा किंवा Generate OTP या बटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

 • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format किंवा दिलेल्या निर्देशानुसार, अपलोड करायचे आहे.

 • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

 • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card For IAF Agniveer Bharti 2023 :-

 • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Indian Air Force यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल Result For IAF Agniveer Bharti 2023 :-

 • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Air Force यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.

IAF Agniveer Bharti 2023 :- Indian Air Force Has issued the notification for the recruitment of “Agniveer Vayu” There are total Not Specified Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 20 August 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

 • Not Specified.

Posts Name :-

 • Agniveer Vayu

Qualification Details :-

12th (Must pass with 50% marks with Mathematics, Physics and English. OR Diploma in Mechanical/Electrical/Electronics/Automobile/Computer Science/Instrumentation Technology/IT Engineering or two years vocational course with Physics and Mathematics as non-vocational subject. OR 12th pass + with 50% marks (50% marks required in English subject.)

Pay :-

 • 1st Year : Rs 30,000/-
 • 2nd Year : Rs 33,000/-
 • 3rd Year : Rs 36,500/-
 • 4th Year : Rs 40,000/-

Age Criteria :-

 • Born Between 26 December 2002 and 26 June 2006

Job Location :-

 • All India

Fee :-

 • Rs 250/-

Last Date Of Online Apply :-

 • ( Starting Online Form Date : 20 August 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- IAF Agniveer Bharti 2023, IAF Agniveer Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.