Central Bank Of India Latest Job
Central Bank Of India Latest Job : Central Bank Of India सेंट्रल बँक ऑफ इंडियन मध्ये “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 5000 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल www.nokrimelava.com
Central Bank Of India Latest Job : Central Bank Of India Latest Job Has issued the notification for the recruitment of “Apprentice” There are total 5000 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 03 April 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known.
Central Bank Of India Latest Job
Total Post : [ एकूण जागा ]
- 5000 जागा
Post Name : [ पदाचे नाव ]
- अप्रेंटिस
Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]
- कोणत्याही शाखेतील पदवी पास पाहिजे.
Age Limit : [ वयाची अट ]
- 31 मार्च 2023 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत.
- SC/ST :- साठी वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन
Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]
- संपूर्ण भारत
Fees : [ फी ]
- General/OBC:- Rs 800/- + GST
- [SC/ST/महिलांसाठी :- Rs 600/- + GST
- PWD :- Rs 400/- + GST
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 03 एप्रिल 2023
Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]
Official Website [अधिकृत वेबसाइट ]
PDF Download [ जाहिरात पहा ]
महत्वाची भरती 2023
- IAF Agniveer भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर पदाची नवीन भरती 2023
- CRPF केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये नवीन 9212 जागांची भरती 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती बद्दल थोडी माहिती
- 1. सेंट्रल बँक ही एक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. आणि आत्ता सेंट्रल बँक मध्ये 5000 जागांची अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे.चला तर भरती बद्दल काही माहिती खाली पाहू.
- 2. पदे :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही आपल्या बँकमध्ये लिपिक,प्रोबेशनरी ऑफिसर (OP), स्पेशलिस्ट ऑफिसर (SO), आणि अजून विविध पदांसाठी नेहमी उमेदवरांची भरती करत असते.
- 3. पात्रता :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी पात्रता ही आपण ज्या पदासाठी अर्ज अर्ज करतो त्याच्यावर आधारित असते. म्हणजे उमेदवरांनी साधारणपणे एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून आपली पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. प्रतेक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि वयोमार्याद ची आवश्यकता असते.
- 4. वयोमार्याद :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी वयोमार्याद अजर केलेल्या पदाच्या आधारावर दिलेली असते. साधारणपणे कमीतकमी वयोमार्याद 18 वर्षे असते आणि जास्तीतजास्त वयोमार्याद 30 ते 45 वर्षापर्यंत असते. आणि विशिष्ट श्रेणीमधील उमेदवरांना वयोमार्यादा मध्ये विशेस सूट दिली जाते
- 5. निवड प्रक्रिया :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणीसह अनेक टप्पे असतात. लेखी परीक्षेत जनरल अवेअरनेस,इंग्रजी, आणि रिजनिंग अॅ बिलिटी या विषयांवर आधारावर प्रश्न दिलेले असतात.
- 6. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया :- इच्छुक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी यांच्या official website वर ऑनलाइन पद्धतीने अजर करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज शुल्क नाममात्र आहे. आणि उमेदवार अर्ज करताना ऑनलाइन परीक्षा फी ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या पद्धतीने करू शकतात.
- 7. प्रवेशपत्र :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीच्या लेखी परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र ही त्यांचा official website वर दिले जाते. उमेदवरांनी परीक्षेला जाताना प्रवेश पत्र आवश्यक संगे नेहावे.
- 8. निकल :- लेखी परीक्षेचे निकाल ही त्यांच्या Official Website वर जाहीर केला जातो आणि ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
About Central Bank Of India Bharti 2023
1. Positions :- Central Bank Of India Bharti candidates for various position such as Clerk, Probationary Officer (PO), Specialist Officer (SO), and more.
2. Eligibility :- The eligibility criteria for Central Bank Of India Bharti vary based on the position applied for. generally, candidates should have completed a relevant degree or diploma in the relevant field from a recognized institution. A specific educational qualification and age limit are required for each position.
3. Age Limit :- The age limit for Central Bank Of India Bharti varies based on the position applied for. Generally, the minimum age limit is 18 years, and the maximum age limit 30 to 45 years. However, there is age relaxation for candidates belonging to certain categories.
4. Selection Process :- The selection process for Central Bank Of India Bharti consists of several stages, including a written examination consists of objective type questions of General Awareness, English, Quantitative Aptitude, and Reasoning Ability.
5. Online Application Process :- Interested candidates can apply for Central Bank Of India Bharti online through the official website. The application fee for the exam is nominal, and candidates can pay the fee online through net banking, credit card, or debit card.
6. Admit Card :- The admit card for the Central Bank Of India Bharti written examination is issued to eligible candidates on the official website. Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination.
7. Result :- The result of the written examination are generally declared on the official website, and candidates who clear the written examination are called for the personal interview.
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (fast Job) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल. www.nokrimelava.com