Coal India Limited Recruitment 2023 Notification
Coal India Limited Bharti 2023 : कोल इंडिया लि. मध्ये “मॅनेजमेंट ट्रेनी” या पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 560 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
Coal India Li. Management Trainee Notification Details
एकूण जागा : (Total Post)
- 560 जागा
पदाचे नाव :- (Post Name)
- मॅनेजमेंट ट्रेनी
पद क्र. | विषय आणि शाखा | पदाची संख्या |
---|---|---|
1 | मायनिंग | 351 |
2 | सिव्हिल | 172 |
3 | जियोलॉजी | 37 |
शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)
- पद क्र 1) मायनिंग :- i) 60% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी & SC/ST/PWD यांना 55% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी ii) GATE 2023 (Graduate Aptitude Test in Engineering)
- पद क्र 2 सिव्हिल :- i) 60% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी & SC/ST/PWD यांना 55% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी ii) GATE 2023 (Graduate Aptitude Test in Engineering)
- पद क्र 3 जियोलॉजी :- i) 60% गुणांसह M.Sc/M.Tech (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स) [या मध्ये SC/ST/PWD यांना 55% असणे आवश्यक] ii) GATE 2023 (Graduate Aptitude Test in Engineering)
वयाची अट :- (Age Limit)
- 30 वर्षापर्यंत
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)
- रु 50,000/- ते 1,60,000/- basic पगार रु 50,000/- महिन्याला मिळणार (सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा)
🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)
- संपूर्ण भारत
🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
Coal India Limited Bharti Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 ऑक्टोबर 2023
अर्ज फी :- (Fee)
- General/OBC :- रु 1180/-
- [SC/ST/PWD :- रु फी नाही
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. Coal India Limited Bharti Selection Process :- निवड प्रक्रिया
- GATE-2023 च्या गुणांवर उमेदवरांची निवड केली जाईल.
2. Coal India Limited Bharti Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Coal India Li. च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.