MPSC Group-C Result 2022: Answer Key, Pdf & Merit List

MPSC Group-C Result 2022 Maharashtra

MPSC Group-C Result 2022 : नमस्कार मित्रांनो MPSC मार्फत 04,11,25 फेब्रुवारी आणि 04 & 11 मार्च 2023 रोजी कर सहाय्यक, लिपिक टायपिस्ट, लिपिक टंकलेखन या पदांसाठी घेण्यात आलेली महाराष्ट्र गट-क संयुक्त मुख्य परीक्षा-2022 निकाल जाहीर झालेला आहे. खाली सर्वांचे Pdf दिलेले आहेत. ज्या उमेदवरांनी ही परीक्षा दिली असेल त्यांनी आपले वर या लिस्ट मध्ये आहे का ते पहायचे आहे. ज्या उमेदवारांची निवड झालेली असेल त्यांना पुढील कार्यवाही साठी बोलवले जाईल. या संदर्भात योग्य त्या सुचनाची माहिती तुम्हाला दिली जाईल.

महाराष्ट्र गट-क संयुक्त मुख्य परीक्षा-2022 निकल Pdf

पदाचे नाव निकाल Pdf
कर सहाय्यक मराठी – टायपिंग कौशल्य चाचणी पात्र झालेल्या उमेदवारांची लिस्ट येथे Click करा
कर सहाय्यक इंग्रजी – टायपिंग कौशल्य चाचणी झालेल्या उमेदवारांची लिस्ट येथे Click करा
कर सहाय्यक तात्पुरती निवड यादीयेथे Click करा
लिपिक टायपिस्ट मराठी – टायपिंग कौशल्य चाचणी झालेल्या उमेदवारांची लिस्ट येथे Click करा
लिपिक टायपिस्ट इंग्रजी – टायपिंग कौशल्य चाचणी झालेल्या उमेदवारांची लिस्ट येथे Click करा
लिपिक टंकलेखन तात्पुरती निवड यादीयेथे Click करा

🌐 MPSC Group-C Result Official Website :- Click Here