CPCB Bharti 2023 Pdf: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांची भरती; वेतन रु 60,000

CPCB Recruitment 2023 Notification

CPCB Bharti 2023 Pdf : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात “कन्सलटेंट-A/कन्सलटेंट-B/कन्सलटेंट-C” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 74 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

CPCB Recruitment 2023 Pdf

एकूण जागा : (Total Post)

 • 74 जागा ( महाराष्ट्र 10 जागा )

पदाचे नाव :- (Post Name)

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 कन्सलटेंट-A19
2 कन्सलटेंट-B52
3 कन्सलटेंट-C03

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

 • पद क्र 1) :- i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ii) M.S Office चे चांगले ज्ञान असले पाहिजे iii) 03 ते 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 • पद क्र 2) :- i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ii) M.S Office चे चांगले ज्ञान असले पाहिजे iii) 05 ते 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 • पद क्र 3) :- i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ii) M.S Office चे चांगले ज्ञान असले पाहिजे iii) 10 ते 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट :- (Age Limit)

 • 65 वर्षापर्यंत

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

 • कन्सलटेंट-A :- रु 60,000/-
 • कन्सलटेंट-B :- रु 80,000/-
 • कन्सलटेंट-C :- रु 1,00,000/-

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

 • संपूर्ण भारत

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

CPCB Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 ऑक्टोबर 2023

अर्ज फी :- (Fee)

 • फी नाही
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

 • उमेदवारांची निवड ही मुलाखत द्वारे केली जाईल. (सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा)

2. CPCB Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

 • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा CPCB च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
 • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
 • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
 • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
 • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.