(मुदतवाढ) ONGC Apprentice Bharti 2023! अप्रेंटिस साठी 2500 जागांची भरती

ONGC Apprentice Recruitment 2023

ONGC Apprentice Bharti 2023 : नमस्कार तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळामध्ये “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2500 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती पण ONGC कडून आलेल्या नवीन update नुसार ही वाढून 30 सप्टेंबर 2023 झालेली आहे. ज्या उमेदवरांनी अजून अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करून घ्या. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

ONGC Apprentice Recruitment 2023 Vacancy Details

एकूण जागा :

  • 2500 जागा (महाराष्ट्रा साठी 366 जागा)

पदाचे नाव :- ट्रेड पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस

पद क्र.विभागाचे नाव पदाची संख्या
1 उत्तर विभाग 159
2 मुंबई विभाग 436
3 पश्चिम विभाग 732
4 पूर्व विभाग 593
5 दक्षिण विभाग 378
6 मध्य विभाग 202

ONGC Apprentice Recruitment 2023 Education Details (शैक्षणिक पात्रता) :-

  • 1) पदवीधर अप्रेंटिस साठी :- B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  • 2) ट्रेड अप्रेंटिस साठी :- 10/12 वी पास/ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)
  • 3) टेक्निशियन अप्रेंटिस साठी :- सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट :-

  • 18 ते 24 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • पदवीधर अप्रेंटिस साठी :- रु 9,000/-
  • ट्रेड अप्रेंटिस साठी :- रु 8,000/-
  • टेक्निशियन अप्रेंटिस साठी :- रु 7,000/-

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • फी नाही

ONGC Apprentice Recruitment 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • निवड ही उमेदवाराच्या 10/12 वी आणि ITI च्या गुणावर केली जाईल.

2. ONGC Apprentice Recruitment 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा ONGC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.