CRPF Latest Recruitment 2023-एकूण 212 जागांसाठी भरती

CRPF Latest Recruitment 2023

CRPF Latest Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये “सब इंस्पेक्टर (RO)/सब इंस्पेक्टर (क्रिप्टो)/ सब इंस्पेक्टर (टेक्निकल)/सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष)/असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल)/असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 212 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 (11:55 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

CRPF Latest Recruitment 2023 : Central Reserve Police Force Has issued the notification for the recruitment of “Sub Inspector & Assistant Sub Inspector Posts” There are total 212 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 21 May 2023 (11:55 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

CRPF Latest Recruitment 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 212 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 सब इंस्पेक्टर (RO)19
2सब इंस्पेक्टर (क्रिप्टो)07
3सब इंस्पेक्टर (टेक्निकल)05
4सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष)20
5असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल)146
6असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)15
टोटल पदांची संख्या 212

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

पद क्रपदाचे नाव पदानुसार शैक्षणिक पात्रता
1सब इंस्पेक्टर (RO) गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर असणे आवश्यक.
2सब इंस्पेक्टर (क्रिप्टो)गणित & फिजिक्स विषयासह पदवीधर असणे आवश्यक.
3सब इंस्पेक्टर (टेक्निकल)B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
4सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष)सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
5असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल)10 वी पास + रेडिओ इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा BSc. (PCM)
6असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) i) 10 वी पास ii) ड्राफ्ट्सम कोर्स (सिव्हिल/मेकॅनिकल)
Physical Test शरीराची पात्रता :-
प्रवर्ग पुरुष (उंची)महिला (उंची)पुरुष (छाती)
General, SC आणि OBC साठी 170 सें. मी.157 सें. मी.80 सें. मी. आणि फुगवून 5 सें. मी. जास्त.
ST साठी 162.5 सें. मी.154 सें. मी.77 सें. मी. आणि फुगवून 5 सें. मी. जास्त.

Age Limit : [ वयाची अट ]

  • 21 मे 2023 रोजी खाली दिलेली वयोमार्यादा असणे आवश्यक.
  • पद क्र. 1 ते 3 साठी 30 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 4 साठी 21 ते 30 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 5 & 6 साठी 18 ते 25 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पदाचे नाव वेतन (Salary)
1) सब इंस्पेक्टर (RO)Rs 35400 ते 112400
2) सब इंस्पेक्टर (क्रिप्टो)Rs 35400 ते 112400
3) सब इंस्पेक्टर (टेक्निकल)Rs 35400 ते 112400
4) सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष)Rs 35400 ते 112400
5) असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल)Rs 29200 ते 92300
6) असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)Rs 29200 ते 92300

Application Mode :[अर्ज करण्याची पद्धत]

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

  • पद क्र. 1 ते 4 :- General/OBC/EWS :- Rs 200/-
  • पद क्र. 5 आणि 6 :- General/OBC/EWS :- Rs 100/-
  • [SC/ST/ExSM/महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 21 मे 2023 (11:55 PM)

परीक्षा (CBT)24-25 जून 2023 पासून सुरू होईल.
Admit Card13 जून 2023 पर्यंत उपलब्ध होईल.
परीक्षा (CBT) सेंटर संभाजीनगर, धुळे, भिवंडी, जळगाव, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर.

महत्वाच्या लिंक :-

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. केंद्रीय राखीव पोलिस दल बद्दल थोडी माहिती

  • (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दल ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (MHA) अधिकाराखालील भारतातील एक संघीय पोलीस संस्था आहे. हे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे. CRPF ची प्राथमिक भूमिका राज्य/केंद्रशासित प्रदेशांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि बंडखोरीला विरोध करण्यासाठी पोलिस ऑपरेशन्समध्ये मदत करणे आहे. हे केंद्रीय राखीव पोलीस दल (नियमित) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सहायक) यांनी बनलेले आहे. CRPF दल हे 27 जुलै 1939 रोजी क्राउन रिप्रेझेंटेटिव्हचे पोलिस म्हणून अस्तित्वात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 28 डिसेंबर 1949 रोजी सीआरपीएफ कायदा लागू करून ते केंद्रीय राखीव पोलिस दल बनले.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • सदरील भरतीच्या पदांसाठी निवड ही लेखी परीक्षा (CBT), शारीरिक चाचणी PST/PET आणि कागदपत्र पडताळणी DV (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME). या बेस वर केली जाईल. लक्षात ठेवा जे उमेदवार लेखी परीक्षा मध्ये पास होतील, त्यानांच शारीरिक तपासणी साठी बोलावण्यात येईल. नंतर जे उमेदवार शारीरिक चाचणी qualify करतील त्यानांच ka (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME) साठी बोलावले जाईल. (या संदर्भात उमेदवाराने मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा CRPF च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली CRPF ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे CRPF यांच्या https://crpf.gov.in/ Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा CRPF यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

About CRPF Latest Recruitment 2023

1.

  • (CRPF) The Central Reserve Police Force is a federal police agency in India under the jurisdiction of the Ministry of Home Affairs (MHA), Government of India. It is one of the Central Armed Police Forces. The primary role of the CRPF is to assist the states/UTs in police operations to maintain law and order and counter insurgency. It is composed of Central Reserve Police Force (Regular) and Central Reserve Police Force (Auxiliary). The CRPF force came into existence on 27 July 1939 as the Crown Representative’s Police. After India’s independence, it became the Central Reserve Police Force with the enactment of the CRPF Act on 28 December 1949.

2. Selection Process :-

  • Selection for the said recruitment posts will be Written Test (CBT), Physical Test PST/PET and Document Verification and Medical Examination (DME/RME). This will be done on the base. Note that only those candidates who clear the written test will be called for the physical examination. Then those candidates who qualify the physical test will be called for Document Verification and Medical Examination (DME/RME). (Candidate should read the original advertisement carefully in this regard.)

3. How to Apply Online :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through CRPF Official Website. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of CRPF given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on CRPF official website https://crpf.gov.in/ for those candidates who have been selected for these posts. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The Result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of CRPF. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- CRPF Latest Recruitment 2023,CRPF Recruitment 2023,CRPF Bharti 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.

What is CRPF job salary?

21,700 to 69,100 for Head Constable in Central Reserve Police Force. Apart from this, various allowances and bonuses are given. Still there are many posts in CRPF which are paid accordingly.

Who is the highest post in CRPF?

The highest post in the Central Reserve Police Force is that of Director General.

What is CRPF qualification?

Must have minimum 10th pass in Central Reserve Police Force.

What are the benefits of CRPF?

Education facilities for the wards of CRPF employees
HRA
Accommodation facility
Uniform allowance
Dear allowances
Medical allowance
Leave encashment service to the retired employees
Dear allowances
Transportation Allowance.
Leave encashment service to the retired employees
City compensation allowances
Detachment allowance
Ex gratia payment