सर. जे. जे. समूह रुग्णालये यांच्याकडून डाटा एंट्री व शिपाई पदाची भरती 2023

GGMCJJH Bharti 2023

GGMCJJH Bharti 2023 : सर. जे. जे. समूह रुग्णालये यांच्याकडून “डाटा एंट्री ऑपरेटर व शिपाई” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 07 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी दिलेल्या पत्यावर भेट देऊन मुलाखत साठी उपस्थित राहू शकता. या पदांसाठी मुलाखतीसाठी जाण्याची शेवटची तारीख 20 जून 2023(वेळ 10:00 AM ते 05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

GGMCJJH Bharti 2023

एकूण जागा :

 • 07 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1डाटा एंट्री ऑपरेटर05
2शिपाई 02

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.पदानुसार शिक्षणाची पात्रता
1कोणत्याही शाखेतून पदवीधर असने आवश्यक ii) MS-CIT iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
207 वी पास

वयाची अट :-

 • 38 वर्षापर्यंत.

दर माह दिले जाणारे वेतन :-

 • डाटा एंट्री ऑपरेटर :- Rs 10,000/-
 • शिपाई :- Rs 6,000/-

अर्ज करण्याची पद्धत :-

 • डायरेक्ट मुलाखत (Walk in Interview)

नोकरीचे ठिकाण :-

 • मुंबई

फी :-

 • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 20 जून 2023(वेळ 10:00 AM ते 05:00 PM)

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

 • (GGMCJJH) ग्रांट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जीजीभॉय ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, यांना सामान्यतः जेजे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते, ही मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे स्थित एक प्रमुख वैद्यकीय संस्था आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी दिलेल्या पत्यावर भेट देऊन मुलाखत साठी उपस्थित राहू शकता. नंतर तुमची निवड ही मुलाखत घेऊन करण्यात येईल. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा)

3. अर्ज कसा करायचा :-

 • डायरेक्ट मुलाखत (Walk in Interview)

GGMCJJH Bharti 2023

Grant Government Medical Collage and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals has issued a notification for the recruitment of “Data Entry Operator & Constable” post. Total 07 seats are vacant. Candidates who are eligible for these posts interested candidates can appear for the interview along with all necessary documents and certificates by visiting the given address for this post as per given instructions. can do Last date to go for interview for these posts is 20 th June 2023 (Time 10:00 AM to 05:00 PM). Candidates read the complete information given below regarding this recruitment.

Total Posts :-

 • 07 Posts

Posts Name :-

Post No. Post NamePost Vacancy
1Data Entry Operator05
2Peon02
Total Vacancy’s07

Qualification Details :-

Post No. Education
1Must be Graduate in any discipline ii) MS-CIT iii) Marathi Typing 30 S.P.M. and English 40 s.p.m.
207th Pass

Pay

 • Data Entry Operator :- Rs 10,000/-
 • Peon :- Rs 6,000/-

Age Criteria :-

 • 38 Years

Job Location :-

 • Mumbai

Fee :-

 • No

Last Date Of Online Apply :-

 • 20 th June 2023 (Time 10:00 AM to 05:00 PM)

Important Dates

👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- GGMCJJH Bharti 2023,GGMCJJH Recruitment 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.