डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 290 जागाची भरती 2023

BAMU Aurangabad Bharti 2023

BAMU Aurangabad Bharti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये “सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 290 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

BAMU Aurangabad Bharti 2023

एकूण जागा :

  • 290 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1सहाय्यक प्राध्यापक45
2 शिक्षक 245
टोटल पदांची संख्या 290

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र 1) :- M.Sc./M.Tech./NET/Ph.D.
  • पद क्र 2) :- M.Sc./M.Tech./ M.E./ SET/ NET/ Ph.D.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • पद क्र 1) :- Rs 24,000/- प्रती महिना.
  • पद क्र 2) :- अजून निश्चित नाही.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संभाजीनगर

फी :-

  • खुला प्रवर्ग साठी : Rs 200/-
  • मागासवर्गीय साठी : Rs100/-

(सहाय्यक प्राध्यापक) अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवायची शेवटची तारीख:- 30 जून 2023

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 26 जून 2023

जाहिरात पहा :-

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • (BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पूर्वीचे मराठवाडा विद्यापीठ, संभाजी नगर, महाराष्ट्र, येथे आहे. बी.आर. आंबेडकर या भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय नेत्याच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. 23 ऑगस्ट 1958 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाने आजूबाजूच्या प्रदेशांच्या आणि लोकांच्या प्रगतीमध्ये असंख्य मार्गांनी योगदान दिले आहे. स्थापनेपासून, विद्यापीठाची सुमारे 456 महाविद्यालये संलग्न आहेत. जी महाराष्ट्र राज्यातील चार जिल्ह्यांतर्गत (संभाजी नगर, जालना, बीड आणि धाराशिव) येतात. चल तर या भरती बद्दल थोडी माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत द्वारे करण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा BAMU च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली BAMU ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव,वडिलांचे नाव आणि आडनाव, जन्म तारीख आणि दिलेली सर्व माहिती आणि Mobile व Email ID टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Qualification details/Certificate & Document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता. माहिती भरून झाल्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घेणे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे BAMU यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा BAMU यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

BAMU Aurangabad Bharti 2023

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada Aurangabad Has issued the notification for the recruitment of “Assistant Professor & Teacher” There are total 290 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 26 Jun 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 290 Vacancy

Posts Name :-

Post No.Post NamePost Vacancy
1Assistant Professor45
2Teacher245
Total Vacancy290

Qualification Details :-

Post No.Education Details
Post No. 1M.Sc./M.Tech./NET/Ph.D.
Post No. 2M.Sc./M.Tech./ M.E./ SET/ NET/ Ph.D.

Pay

  • Post No. 1 :- Rs 24,000/-

Job Location :-

  • Sambhajinagar

Fee :-

  • Open Category :- Rs 200/-
  • Reserved Category :- Rs 100/-

(Assistant Professor) Last date for sending print of application by post:- 30 June 2023

Last Date Of Online Apply :-

  • 26th June 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification
👉 Post No. 1 👉 Click Here
👉 Post No. 2 👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- BAMU Aurangabad Bharti 2023, BAMU Aurangabad Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.