HPCL Bharti 2023! हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 276 जागांची भरती 2023: वेतन 50,000 प्रती महिना I लगेच अर्ज करा

HPCL Recruitment 2023

HPCL Bharti 2023 : नमस्कार हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये “अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी, CA, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी आणि माहिती प्रणाली (IS) अधिकारी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 276 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

HPCL Recruitment 2023 Pdf

एकूण जागा :

 • 276 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 मेकॅनिकल इंजिनियर 57 12 सीनियर ऑफिसर EV चार्जिंग टेशन बिजनेस02
2 इलेक्ट्रिकल इंजिनियर 16 13 फायर & सेफ्टी ऑफिसर-मुंबई02
3 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर 36 14 फायर & सेफ्टी ऑफिसर-विशाखा 06
4 सिव्हिल इंजिनिअर18 15 कॉलिटी कंट्रोल – QC09
5 केमिकल इंजिनियर43 16 चार्टर्ड अकाउंटेंट – CA16
6 सीनियर ऑफिसर (CGD)10 17
low ऑफिसर
05
7 सीनियर ऑफिसर (LNG बिजनेस)02 18 low ऑफिसर – HR02
8 सीनियर ऑफिसर & असिस्टंट मॅनेजर बायोफ्युल प्लांट ऑपरेशन्स 01 19 मेडिकल ऑफिसर04
9 सीनियर ऑफिसर & असिस्टंट मॅनेजर प्लांट ऑपरेशन्स 01 20 जनरल मॅनेजर 01
10 सीनियर ऑफिसर सेल्स 30 21 वेल्फेअर ऑफिसर 01
11सीनियर ऑफिसर & असिस्टंट मॅनेजर नॉन फ्युल बिजनेस 04 22इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर10

शैक्षणिक पात्रता :-

 • पद क्र. 1 :- मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. 2 :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. 3 :- इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. 4 :- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. 5 :- केमिकल इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. 6 :- i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
 • पद क्र. 7 :- i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
 • पद क्र. 8 :- i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 03/06 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 9 :- i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 03/06 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 10 :- i) MBA/PGDM ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी iii) 02 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 11 :- i) MBA/PGDM ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी iii) 02/05 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 12 :- i) MBA/PGDM ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी iii) 02 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 13 :- B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)
 • पद क्र. 14 :- B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)
 • पद क्र. 15 :- i) M.Sc. (केमिस्ट्री) iii) 03 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 16 :- CA
 • पद क्र. 17 :- i) विधी पदवी ii) 01 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 18 :- i) विधी पदवी ii) 01 वर्षाचा अनुभव असने आवश्यक
 • पद क्र. 19 :- MBBS
 • पद क्र. 20 :- i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी/फेलो सदस्यत्व
 • पद क्र. 21 :- सामाजिक शास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+सामाजिक शास्त्रात डिप्लोमा
 • पद क्र.22 :- i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA ii) 02 वर्षाचा अनुभव असने आवश्यक

वयाची अट :-

 • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
 • पद क्र. 1 ते 5 :- 25 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 6 & 7 :- 28 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 8 & 9 :- 28/31 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 10, 12, 19 & 22 :- 29 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 11 :- 29/32 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 13, 14, 16 & 21 :- 27 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 15 :- 30 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 17 & 18 :- 26 वर्षांपर्यंत
 • पद क्र. 20 :- 50 वर्षांपर्यंत

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

 • सर्व पदांचे वेतन पाहण्यासाठी खाली दिलेल्या Pdf जाहिरात Open करून त्या मधील Page No. – 02 वर पहा

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

फी :-

 • General/OBC-NC/EWS :- रु 1180/-
 • [SC/ST/PwBD :- फी नाही

HPCL Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

 • The selection process would comprise of various shortlisting and selection tools like Computer Based Test, Group Task, Personal Interview, Moot court (only for Law Officers and Law Officers- HR) etc. which would be administered depending upon the position requirement.

2. HPCL Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

 • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा HPCL च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
 • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
 • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
 • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
 • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.