UPSC ESE Bharti 2023 Apply 167 Post! UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2024 I एकूण 167 जागा

UPSC Engineering Service Recruitment 2023

UPSC ESE Bharti 2023 Apply 167 Post : नमस्कार UPSC मार्फत “सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी-I,II & III/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी-IV” या पदाच्या पूर्व परीक्षा 2024 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 167 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

UPSC ESE Bharti 2023 Pdf Details

एकूण जागा :

  • 167 जागा

पदाचे नाव :- इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2024

अ क्र.श्रेणी
1 सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी-I
2 सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी-II
3 सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी-III
4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी-IV

शैक्षणिक पात्रता :-

  • संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असले पाहिजे.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Pay Band Rs :- 56,100/-
  • DA 2% (Rs :- 1122/-)
  • DA on TA 125% Rs :- 4,000/-
  • Gross Salary Rs :- 64,200/-
  • In-Hand Salary Rs :- 55,135/- (Note :- This Information is taken from Google)

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 200/-
  • [SC/ST/PWD/महिला :- फी नाही.
UPSC ESE Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 सप्टेंबर 2023

UPSC ESE Bharti 2023 Exam Date : परीक्षा :- 18 फेब्रुवारी 2024

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

नवीन महत्वाच्या जाहिराती

AHD Maharashtra Hall Ticket 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती हॉल टिकिट 2023

SSC MTS Bharti Admit Card 2023: SSC MTS Hall Ticket 2023; SSC MTS प्रवेशपत्र 2023

Nabard Bharti 2023 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये 150 जागांची भरती; महिना रु 85,850 मिळणार पगार

ONGC Apprentice Bharti 2023! अप्रेंटिस साठी 2500 जागांची भरती

(DRDO) (मुदतवाढ) संरक्षण संशोधन व विकास संघटनेमध्ये भरती 2023! DRDO Recruitment 2023 I B.E/B.Tech & M.Sc असणाऱ्यांना नोकरीची संधी

1. UPSC ESE Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा UPSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.