IBPS मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती 4045+जागा-IBPS Clerk Bharti 2023

IBPS Clerk Bharti 2023

IBPS Clerk Bharti 2023 : (IBPS) इंस्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन “CRP-Clerks-XIII” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 4045+ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

IBPS Clerk Bharti 2023

IBPS Clerk Bharti 2023

एकूण जागा :

  • 4045+ जागा

पदाचे नाव :-

  • लिपिक

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक. आणि 2) संगणक साक्षरता :- संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य/भाषेत प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे/हायस्कूल/कॉलेज/ संस्थामधील एक विषय म्हणून संगणक/माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात अवश्य पहा.)

वयाची अट :-

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Rs 19,900/- ते 47,920/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 800/- [SC/ST/PWD/ExSM :- रु 175/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 21 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • नमस्कार विद्यार्थी मित्रांनो IBPS मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती होत असते तर अशाच एका नवीन भरतीच्या जाहिरातीची माहिती आज आपण पाहणार आहोत. IBPS मार्फत पुनः एकदा नवीन लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात निघलेली आहे. चला तर मग खाली दिलेली सविस्तर माहिती आपण पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या भरती साठी दोन लेखी परीक्षा असणार आहेत. पाहिली Preliminary Examination आणि दुसरी Main Examination अशा दोन ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होतील. लक्षात ठेवा जे उमेदवार पाहिली परीक्षा उतीर्ण होतील त्यानांच दुसऱ्या परीक्षेसाठी बसता येईल. वा जे पाहिली व दुसरी परीक्षा पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा IBPS च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली IBPS ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे IBPS यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल (Result) :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा IBPS यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

IBPS Clerk Recruitment 2023 : Institute of Banking Personnel Selection Has issued the notification for the recruitment of “CRP-Clerks-XIII” There are total 4045 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 21 July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 4045 Vacancies

Posts Name :-

  • CRP-Clerks-XIII

Qualification Details :-

  • Must have passed graduation in any discipline. and 2) Computer Literacy :- Must have operating and working knowledge of computer systems i.e. Candidates must have Certificate/Diploma/Degree in Computer Work/Language/Computer/Information Technology as a subject in High School/College/ Institute. (Be sure to see the original ad for more information.)

Pay

  • Rs 19,900/- to 47,920/-

Age Criteria :-

  • Candidate age should be between 20 to 28 years as on 01 July 2023. For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

  • All India.

Fee :-

  • General/OBC :- Rs 800/- [SC/ST/PWD/ExSM :- Rs 175/-

Last Date Of Online Apply :-

  • 21 July 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- IBPS Clerk Bharti 2023, IBPS Clerk Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.