IBPS RRB-मार्फत 8611 जागांची भरती (मुदतवाढ)-पदवीधरांंसाठी सुवर्णसंधी

IBPS RRB Bharti 2023

IBPS RRB Bharti 2023 : IBPS RRB मध्ये “ऑफिसर स्केल-I,II,III आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज)” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 8611 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

IBPS RRB Bharti 2023

IBPS RRB Bharti 2023

एकूण जागा :

  • 8611 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदची संख्या
1ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज)5538
2 ऑफिस स्केल-I (असिस्टेंट मॅनेजर) 2485
3 ऑफिस स्केल-II (कृषी अधिकारी)60
4 ऑफिस स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 03
5 ऑफिस स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)08
6 ऑफिस स्केल-II (लॉ)24
7 ऑफिस स्केल-II (CA)21
8 ऑफिस स्केल-II (IT)67
9 ऑफिस स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)332
10 ऑफिस स्केल-III (सिनिअर मॅनेजर)73
टोटल पदांची संख्या 8611

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.पदानुसार शैक्षणीक पात्रता
पद क्र. 1 कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक.
पद क्र. 2 कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक.
पद क्र. 3 i) 50% गुणांसह कृषी/बागकाम/डेअरी/पशुसंवर्धन/वनसंवर्धन/पशुवैद्यकीय विज्ञान/कृषी अभियांत्रिकी/फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 4 i) MBA (मार्केटिंग) ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 5 i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 6 i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 7 i) CA (ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 8i) 50% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/संगणक विज्ञान/IT पदवी. ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 9 i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र. 10i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 01 जून 2023 रोजी
  • पद क्र. 1 :- 18 ते 28 वर्षापर्यंत
  • पद क्र. 2 :- 18 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्र. 3 ते 9 :- 21 ते 32 वर्षापर्यंत
  • पद क्र. 4 :- 21 ते 40 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • कृपया मुळ जाहिरात पहा.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • पद क्र. 1 साठी :- General/OBC :- Rs 850/-
  • [SC/ST/PWD/ExSM :- Rs 175/-
  • पद क्र. 2 ते 10 साठी :-
  • General/OBC :- Rs 850/-
  • [SC/ST/PWD :- Rs 175/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 21 जून 2023

पाहिली परीक्षा :- ऑगस्ट 2023

मुख्य परीक्षा :- सप्टेंबेर 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)
पद क्र. 1 :- साठी अर्ज करा 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 2 :- साठी अर्ज करा 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 3 ते 10 :- साठी अर्ज करा 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी पाहिली परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (Interview) या द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लक्षात ठेवा जे उमेदवार पहिल्या परीक्षे मध्ये पास होतील त्यानंच मुख्य परीक्षेला बसता येईल. आणि जे उमेदवार मुख्य परीक्षा पास होतील त्यानंच मुलाखतीला (Interview) बोलावण्यात येईल

2. अर्ज कसा करायचा :-

  • 1) ज्या पदासाठी उमेडवरां अर्ज करायचा आहे त्यांनी वरील दिलेल्या त्याच पदाच्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली IBPS RRB ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. नंतर सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) लिंक open केल्या नंतर तुम्हाला Registration करण्यासाठी वरती दिलेल्या Click Here for New Registration वर क्लिक करायचे आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, आणि तुमचे आडनाव surname टाकायचे व नंतर Mobile No. व Email ID टाकून खाली दिलेला Cptch टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे IBPS RRB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा IBPS RRB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

Tags :- IBPS RRB Bharti 2023,IBPS RRB Recruitment 2023, 10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.