TMC Thane Bharti 2023-ठाणे महानगरपालिका मध्ये 28 जागांची भरती

TMC Thane Bharti 2023

TMC Thane Bharti 2023 : ठाणे महानगरपालिका मध्ये “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/औषध निर्माता/क्ष-किरण तंत्रज्ञ” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 28 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2023 (05:30 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

TMC Thane Bharti 2023

TMC Thane Bharti 2023

एकूण जागा :

 • 28 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी19
2 औषध निर्माता08
3 क्ष-किरण तंत्रज्ञ01
टोटल पदांची संख्या 28

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शिक्षणाची पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMMBS क्लिनिक चा Gov. किंवा Private क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. आणि जर MCI Registration असल्या प्राधान्य.
औषध निर्माताD. Pharma/B. Pharm क्लिनिक चा Gov. किंवा Private क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. आणि जर Maharashtra Pharmacy Council Registration असल्या प्राधान्य.
क्ष-किरण तंत्रज्ञ12 पास आणि रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा

वयाची अट :-

 • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी :- 70 वर्षे.
 • औषध निर्माता :- 65 वर्षे.
 • क्ष-किरण तंत्रज्ञ :- 65 वर्षे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव महिन्याला मिळणारे वेतन
पद क्र. 1 Rs 60,000/- प्रती महिना
पद क्र. 2 Rs 19,584/- प्रती महिना
पद क्र. 3 Rs 17,000/- प्रती महिना

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑफलाइन पद्धतीने

नोकरीचे ठिकाण :-

 • ठाणे

फी :-

 • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 27 जुन 2023 (05:30 PM)

अर्ज देण्याचा पत्ता :-

 • ठाणे महानगरपालिका भवन,सारसेनानी जनरल अणुकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे-400602

महत्वाच्या लिंक

Google Form (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • उमेदवाराची निवड ही मुलाखत आणि तुमच्या पदवी मधील शेवटच्या वर्षाचे गुण धरून निवड केली जाईल या संदर्भात अधिक माहिती साठी मुळ जाहिरात page 5-6 पहा.

3. अर्ज कसा करायचा :-

 • अर्ज हा वरती दिलेल्या Google Form भरायचा आहे वा जाहिराती मध्ये दिलेले सर्व कागदपत्रे ही सर्व दिलेल्या पत्या वर सदर करायचे आहे.

TMC Thane Recruitment 2023:- Thane Municipal Corporation Has issued the notification for the recruitment of “” There are total 526 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 27 Jun 2023 (05:30 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

 • 28 Post

Posts Name :-

Post No.Post Name Post Vacancy
1Full-Time Medical Officer19
2Pharmacist Lab Technician08
3X-Ray Technician 01
Total Vacancy 28

Qualification Details :-

Post NameEducation Details
Full-Time Medical OfficerMMBS Clinic’s Govt. Or must have experience in Private sector. And if MCI Registration is preferred.
Pharmacist Lab TechnicianD.Pharm / B.Pharm Clinic. Or must have experience in Gov. or Private sector. And if Maharashtra Pharmacy Council Registration is preferred.
X-Ray Technician 12 Pass and Diploma in Radiology/Xray

Pay

 • Post No 1) :- Rs 60,000/- Per Month.
 • Post No 2) :- Rs 19,584/- Per Month.
 • Post No 3) :- Rs 17,000/- Per Month.

Age Criteria :-

 • Post No 1) :- 70 years.
 • Post No 2) :- 65 years
 • Post No 3) :- 65 years

Job Location :-

 • Thane Maharashtra.

Fee :-

 • No Fee

Last Date Of Online Apply :-

 • 27 Jun 2023 (05:30 PM)

Submit Application Form Address :-

 • Thane Municipal Corporation Building, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Panchpakkhadi, Thane- 400602

Important Dates

👉 Google Form 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- TMC Thane Bharti 2023, TMC Thane Recruitment 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.