ICG Bharti 2023: (मुदतवाढ) 10 वी & 12 वी पास मुलांसाठी खूप मोठी संधी पगार रु 56,000 लगेच येथे अर्ज करा I फी रु 300

Indian Coast Guard GD & DB Recruitment 2023:

ICG Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दला मध्ये “नाविक (GD/BD) & यांत्रिक” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 350 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 27 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला भरती बद्दल सर्व माहिती व ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.

Indian Coast Guard Bharti 2023 – 45 जागांसाठी येथे Click करा

Indian Coast Guard GD & DB Bharti 2023: ICG GD & DB Recruitment 2023 Pdf Details

एकूण जागा :

  • 350 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 नाविक (जनरल ड्युटी – GD)260
2 नाविक (डोमेस्टिक ब्रांच-DB) 30
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 25
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 20
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)15
Total350

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नाविक (जनरल ड्युटी – GD)गणित & भौतिकशास्त्र सह 12 वी पास.
नाविक (डोमेस्टिक ब्रांच-DB) 10 वी पास
यांत्रिक i) 10 वी पास & 12 वी पास ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट :-

  • उमेदवाराचा जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 या दरम्यान झालेला असावा.
  • [SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.]

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 56,101/- पर्यंत.

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 300/-
  • [SC/ST :- फी नाही

Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date Of Application is : 22 सप्टेंबर 2023 27 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा ICG Bharti PDF 2023(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षा, फीजिकल टेस्ट, मेडिकल टेस्ट, कागदपत्र तपासणी या द्वारे केली जाईल. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरातिचे Page No. 5 वर पहा.)

2. Indian Coast Guard Recruitment 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा ICG च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) जर पहिले Registration केलेले असेल तर डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करा.
  • 5) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 6) उमेदवराने अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत भरायच आहे.

Tags :- Indian Coast Guard Bharti 2023, Indian Coast Guard Recruitment 2023, ICG Recruitment 2023, ICG Recruitment 2023 Pdf

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.