NIACL Recruitment Phase-I Result 2023

NIACL Phase-I Result 2023

NIACL Recruitment Phase-I Result 2023 : नमस्कार मित्रांनो न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये ” प्रशासकीय अधिकारी (Generalists & Specialists)” या पदासाठी भरती निघली होती. तर त्या भरतीचा आज निकल उपलब्ध झाला आहे. ज्या उमेदवरणी या भरतीची परीक्षा दिली असेल त्यांनी आपला निकल पहायचा आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये ‘प्रशासकीय अधिकारी ’ पदासाठी भरती 2023

Phase-I परीक्षा09 सप्टेंबर 2023
Phase-I परीक्षा चा निकल पहा येथे पहा Click Here

नवीन जाहिराती पहा