IGM Mumbai Recruitment 2023-ITI वाल्यांसाठी संधी 65 जागा

IGM Mumbai Recruitment 2023

IGM Mumbai Recruitment 2023 : भारत सरकार मिंट मुंबई येथे “ज्युनिअर टेक्निशियन/ज्युनिअर ऑफिसर असिस्टेंट आणि ज्युनिअर बुलियन असिस्टेंट” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 65 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज 15 जून 2023 पासून सुरू होतील व या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

IGM Mumbai Recruitment 2023

एकूण जागा :

  • 65 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1ज्युनिअर टेक्निशियन (फिटर)24
2ज्युनिअर टेक्निशियन (टर्नर)04
3ज्युनिअर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)11
4ज्युनिअर टेक्निशियन (मोल्डर)03
5 ज्युनिअर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट)02
6ज्युनिअर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)10
7 ज्युनिअर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)01
8ज्युनिअर टेक्निशियन (वेल्डर)01
9ज्युनिअर टेक्निशियन (कारपेंटर)01
10ज्युनिअर ऑफिसर असिस्टेंट 06
11ज्युनिअर बुलियन असिस्टेंट02
टोटल पदांची संख्या 65

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र. पदानुसार शिक्षणाची पात्रता
पद क्र. 1ITI मध्ये (फिटर) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 2 ITI मध्ये (टर्नर) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 3ITI मध्ये (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 4ITI मध्ये (मोल्डर) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 5ITI मध्ये (हीट ट्रीटमेंट) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 6ITI मध्ये (फाऊंड्रीमन/फर्नेसमन) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 7ITI मध्ये (ब्लॅकस्मिथ) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 8ITI मध्ये (वेल्डर) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 9ITI मध्ये (कारपेंटर) ट्रेड NCVT/SCVT
पद क्र. 1055% गुणांसह पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. Certificate
पद क्र. 1155% गुणांसह पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. Certificate

वयाची अट :-

  • 15 जुलै 2023 रोजी
  • पद क्र. 1 पासून 9 पर्यंत :- 25 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 10 आणि 11 साठी :- 28 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पद क्र. पदानुसार दिले जाणारे वेतन
पद क्र. 1Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 2Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 3Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 4Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 5Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 6Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 7 Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 8Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 9Rs. 18780 ते 67390 /- अधिक भत्ते देय
पद क्र. 10Rs.21540 ते 77160/- अधिक भत्ते देय
पद क्र. 11Rs.21540 ते 77160/- अधिक भत्ते देय

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • मुंबई

फी :-

  • General/OBC/EWS :- Rs 600/-
  • [SC/ST/PWD :- Rs 200/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 15 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या भरती साठी उमेदरांची निवड ही ज्यांनी ITI Fitter, Turner, Attendant Operator-Chemical Plant, Welder, Furnace man, Carpentary, Moulder, Heat treatment, Blacksmith) यांन साठी लेखी परीक्षा होईल व ज्युनिअर ऑफिसर असिस्टेंट आणि ज्युनिअर बुलियन असिस्टेंट यांना पहिले टायपिंग टेस्ट द्यावी लगेल व जे उमेदवार टयपिंग मध्ये पास होतील त्यानांच लेखी परीक्षेला बोलावले जाईल.

2. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा IGM च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली IGM ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 4) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे IGM यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा IGM यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

IGM Mumbai Recruitment 2023

IGM-Mumbai-The India Government Mint, Mumbai Has issued the notification for the recruitment of “” There are total 65 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. [Starting 15 Jun 2023] and Last date to the apply for the posts is 15 Julia 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 65 Posts

Posts Name :-

Post No.Post NamePost Vacancy
1Junior Technician – (Fitter)24
2Junior Technician – (Turner)04
3Junior Technician – (Attendant Operator-Chemical Plant)11
4Junior Technician – (Molder)03
5Junior Technician – (Heat Treatment)02
6Junior Technician – (Foundryman/Furnaceman)10
7Junior Technician – (Blacksmith)01
8Junior Technician – (Welder)01
9Junior Technician – (Carpenter)01
10Junior Office Assistant06
11Jr. Bullion Assistant02
Total Vacancy65

Qualification Details :-

  • Post No. 1 :- ITI – (Fitter)
  • Post No. 2 :- ITI – (Turner)
  • Post No. 3 :- ITI – (Attendant Operator-Chemical Plant)
  • Post No. 4 :- ITI – (Molder)
  • Post No. 5 :- ITI – (Heat Treatment)
  • Post No. 6 :- ITI – (Foundryman/Furnaceman)
  • Post No. 7 :- ITI – (Blacksmith)
  • Post No. 8 :- ITI – (Welder)
  • Post No. 9 :- ITI – (Carpenter)
  • Post No. 10 :- Graduate with 55% marks & English Typing on Computer 40 WPM/ Hindi Typing 30 WPM
  • Post No. 11 :- Graduate with 55% marks & English Typing on Computer 40 WPM/ Hindi Typing 30 WPM

Pay :-

Post No.Salary
Post No. 1 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 2 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 3 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 4 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 5 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 6 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 7 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 8 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 9 Rs. 18780-67390 /- Other allowances
Post No. 10 Rs.21540/- – 77160/- Other allowances
Post No. 11 Rs.21540/- – 77160/- Other allowances

Age Criteria :-

  • as on 15 July 2023,
  • Post No. 1 to 9: Upto 25 years
  • Post No.10 & 11: Upto 28 years
  • SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation

Job Location :-

  • Mumbai

Fee :-

  • General/OBC/EWS: ₹600/-
  • SC/ST/PWD: ₹200/-

Last Date Of Online Apply :-

  • 15 Julia 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- IGM Mumbai Recruitment 2023,IGM Mumbai Bharti 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.