12वी पास भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-2023

AFCAT Recruitment 2023

AFCAT Recruitment 2023 : भारतीय हवाई दल मध्ये सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा साठी “कामिशंड ऑफिसर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 276 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल. Nokri Melava.com

AFCAT Recruitment 2023

एकूण जागा :

 • 276 जागा

पदाचे नाव :-

 • कमिशंड ऑफिसर
एंट्री ब्रांच/पदाचे नाव पदांची संख्या
AFCAT एंट्री फ्लाइंग 11
AFCAT एंट्री ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल)151
AFCAT एंट्री ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्निकल)114
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग 10% जागा
टोटल संख्या 276

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव शैक्षणीक पात्रता
AFCAT एंट्री :- फ्लाइंग फिजिक्स व गणित विषयांसह 50% गुणांसह 12वी पास असणे आवश्यक व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल)फिजिक्स व गणित विषयांसह 50% गुणांसह 12वी पास असणे आवश्यक ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्निकल)60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री :- फ्लाइंग NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयाची अट :-

 • 1) ग्राउंड ड्यूटी :- टेक्निकल आणि नॉन टेक्निकल साठी :- 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 या दरम्यान जन्म झालेला असावा.
 • 2) फ्लाइंग ब्रांच साठी :- 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 या दरम्यान जन्म झालेला असावा.

दर माह दिले जाणारे वेतन :-

 • 7 व्या आयोगानुसार Rs 56,100 ते 1,77,500/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

फी :-

 • AFCAT एंट्री :- Rs 250/-
 • NCC स्पेशल एंट्री :- साठी फी नाही.

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 30 जून 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. अर्ज कसा करायचा :-

 • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Air Force च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
 • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Air Force ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
 • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
 • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
 • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
 • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • या पदांसाठी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी या तिन्ही मध्ये जे उमेदवार पास आउट होतील त्यांची निवड करण्यात येईल.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

 • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Indian Air Force यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचा निकल :-

 • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Air Force यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

AFCAT-2023

Total Posts :-

 • 276 Posts

Posts Name :-

 • Commissioned Officer
EntryPosts/BranchNo. of Vacancy
AFCAT EntryFlying10
AFCAT EntryGround Duty (Technical)130
AFCAT EntryGround Duty (Non Technical)118
NCC Special EntryFlying10% seats

Qualification Details :-

AFCAT Entry-FlyingMust have passed 12th with 50% marks with Physics and Mathematics and Graduation in any discipline with 60% marks or BE/B.Tech with 60% marks.
AFCAT Entry-(Technical)12th pass with 50% marks with Physics and Mathematics ii) BE/B.Tech with 60% marks.
AFCAT Entry-(Non Technical)Degree in any discipline with 60% marks/B. Com./BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA with 60% marks. OR B.Sc (Finance)
NCC Special EntryNCC Special Entry- Flying: Must possess NCC Air Wing Senior Division C Certificate.

Pay

 • 7th CPC Rs 56,100 ते 1,77,500/-

Age Criteria :-

 • Flying Branch: Born Between 02 July 2000 to 01 July 2004.
 • Ground Duty (Non-Technical / Technical): Born Between  02 July 1998 to 01 July 2004.

Job Location :-

 • All India

Fee :-

 • AFCAT Entry: ₹250/-
 • NCC Special Entry: No Fees

Last Date Of Online Apply :-

 • 30 Jun 2023 (05:00 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- AFCAT Recruitment 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.