(IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती 2023I India Post Payments Bank Bharti 2023

India Post Payments Bank Bharti 2023

India Post Payments Bank Bharti 2023 : (IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये “एक्झिक्युटिव” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 132 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

India Post Payments Bank Bharti 2023

एकूण जागा :

  • 132 जागा

पदाचे नाव :-

  • एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता :-

  • कोणत्याही शाखेतून ग्रॅजुएशन Complet असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 01 जून 2023 रोजी उमेदवराचे वय ही 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

महत्वाच्या नवीन जाहिराती

‘खुशखबर’ I बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ‘या’ पदाची भरती 2023 :BMC MCGM Bharti 2023

वन विभाग भरती 2023 Hall Ticket लगेच पहा: Maha Forest Hall Ticket 2023

Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023: सांगली पाटबंधारे विभागामध्ये ‘या’ पदाची भरती 2023

सोलापूर कोतवाल भरती 2023, येथे अर्ज करा: Solapur Kotwal Bharti 2023

अकोला कोतवाल भरती 2023: Akola Kotwal Bharti 2023

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 30,000/- प्रती महिना

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 300/-
  • [SC/ST/PWD :- रु 100/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 16 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा pdf (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरती बद्दल बेसिक माहिती :-

  • (IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड ची स्थापना पोस्ट मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. भारत सरकारच्या मालकीच्या 100% इक्विटीसह संप्रेषण ज्याचा उद्देश संपूर्ण भारतात आहे. भारतातील सर्व 1,59,015 पोस्ट ऑफिसेसचा उपयोग प्रवेश बिंदू म्हणून आणि 3 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांसाठी (GDS) घरोघरी बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड आणि वित्तीय क्षेत्रातील पुढील क्रांतीचे नेतृत्व करत आहे. चला या भरती संदर्भात थोडी माहिती पाहु.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत घेऊन केली जाईल.

3. अर्ज कसा करायचा India Post Payments Bank Bharti 2023 Apply Online :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा IPPB च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली IPPB ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्ये किंवा दिलेल्या निर्देशानुसार अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) लक्षात ठेवा उमेदवार एकच अर्ज करू शकतो त्या पेक्षा अधिक अर्ज केले तर अर्ज रद्द केला जाईल. ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-

ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे IPPB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.

5. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा IPPB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.


Tags :- India Post Payments Bank Bharti 2023, India Post Payments Bank Recruitment 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.