Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023: सांगली पाटबंधारे विभागामध्ये ‘या’ पदाची भरती 2023

Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023

Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023 : सांगली पाटबंधारे विभागामध्ये भरती 2023: सांगली येथे पाटबंधारे विभागामार्फत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 10 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023 Details

एकूण जागा :

 • 10 जागा

पदाचे नाव :-

 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता :-

 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :- शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून स्थापत्य अभियांत्रिक पदवी किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी किंवा अभियंता आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

 • उमेदवाराचे वय हे 31 जुलै 2023 रोजी 63 वर्षापर्यंत असले पाहिजे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

 • रु 40,000/- दर महिन्याला मिळणार.

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑfलाइन पद्धतीने (Apply Online)

नवीन महत्वाच्या जाहिराती

🌐👉सोलापूर कोतवाल भरती 2023, येथे अर्ज करा: Solapur Kotwal Bharti 2023

🌐👉अकोला कोतवाल भरती 2023: Akola Kotwal Bharti 2023

🌐👉जळगाव कोतवाल भरती 2023,Notification-Jalgaon Kotwal Bharti 2023

🌐👉लातूर कोतवाल भरती 2023-Kotwal Bharti Latur 2023

🌐👉हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत, विश्रामबाग सांगली – 416415

नोकरीचे ठिकाण :-

 • सांगली महाराष्ट्र

फी :-

 • रु 100/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023 Last Date :- 17 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अर्जाची प्रिंट पहा. 👉 येथे पहा
जाहिरात पहा (Official Notification PDF)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या सांगली पाटबंधारे विभागामध्ये भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया Selection :-

 • या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखत घेऊन केली जाईल. या संदर्भात अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

3. अर्ज कसा करायचा How To Apply For Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023 :-

 • या पदासाठी उमेदवराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने वरती जाहिराती मध्ये दिलेल्या पत्यावर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही. किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास स्वीकारला जाणार नाही.

 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवराने मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करताना दिलेली सर्व अचूक माहिती भरायची अर्जा सोबत मूलभूत व शैक्षणीक कागदपत्रे जोडवायची.

 • अर्जदारने अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत करायचा आहे. अर्ज करण्याची शिवतची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. याच्या नंतर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.

Tags :- Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023, Pathbandhare Vibhag Recruitment 2023, Jalsampada Bharti 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.