Indian Navy SSC Officer Bharti 2023-एकूण 242 जागासाठी भरती

Indian Navy SSC Officer Bharti 2023

Indian Navy SSC Officer Bharti 2023 : भारतीय नौदलामध्ये ” शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC) “ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 242 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची सुरवात [Starting :- 29 एप्रिल 2023 आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Indian Navy SSC Officer Bharti 2023 : Indian Navy SSC Officer Has issued the notification for the recruitment of “Short Service Commission Officer Posts” There are total 242 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 14 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Indian Navy SSC Officer Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

 • 242 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

 • शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
पद क्र ब्रांच आणि कॅडर पदांची संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / XI)50
2SSC  एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)10
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर20
4SSC पायलट25
5SSC लॉजिस्टिक्स30
6नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC)15
एज्युकेशन ब्रांच
7SSC एज्युकेशन12
टेक्निकल ब्रांच
8SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)20
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)60
एकूण पदाची संख्या 242

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

पद क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1एक्झिक्युटिव ब्रांच 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc./B.Com/B.Sc.(IT)+PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA/M.Sc. (IT)
2एज्युकेशन ब्रांचप्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
3टेक्निकल ब्रांच 60% गुणांसह BE/B.Tech

Age Limit : [ वयाची अट ]

 • अ. क्र.1, 5, 6, 8 & 9 :- या मधील पदांसाठी 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 या दरम्यान जन्म झालेला असावा.
 • अ. क्र.2 :- या पदासाठी 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 या दरम्यान जन्म झालेला असावा.
 • अ. क्र.3 आणि 4 :- या मधील पदांसाठी 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005 या दरम्यान जन्म झालेला असावा.
 • अ. क्र.7 :- या पदासाठी 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003/ 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 या दरम्यान जन्म झालेला असावा.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

 • या सर्व पदांसाठी basic pay Rs. 56100/- आणि other भत्ते पन मिळतील.

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

 • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

 • फी नाही.

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 14 मे 2023 आहे. आणि [Starting :- 29 एप्रिल 2023

महत्वाच्या लिंक :-

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भारतीय नौसेना बद्दल माहिती

 • (Indian Navy) भारतीय नौसेना दल ही भारतीय सशस्त्र दलांची सागरी शाखा आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. नौदल प्रमुख, चार स्टार अॅडमिरल, नौदलाला कमांड देतात. ब्लू-वॉटर नेव्ही म्हणून, ते पर्शियन गल्फ प्रदेश, हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये, मलाक्का सामुद्रधुनीमध्ये लक्षणीयरीत्या कार्यरत आहे आणि नियमितपणे चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्स करते आणि या प्रदेशातील इतर नौदलांसोबत भागीदारी करते. हे दक्षिण आणि पूर्व चीन समुद्र तसेच पश्चिम भूमध्य समुद्रात एकाच वेळी दोन ते तीन महिन्यांच्या नियमित तैनाती देखील करते. भारतीय नौसेना मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आसते. चला तर त्यांच्या ह्या SCC Officer पदासाठी निघलेल्या भरती संदर्भात माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • या पदांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या सर्व qualification मध्ये प्राप्त असलेल्या गुणांवर उमेदवारांचे form चा shortlisting ही SSB (Services Selection Board) करेल.
 • त्या नंतर ज्या उमेदवारांचे form shortlisting झाले आहेत त्यांना mobile व email ID द्वारे कळवण्यात येईल. आणि नंतर त्यांना SSB कडून Interview साठी बोलवण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

 • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Navy च्या Official Website https://www.joinindiannavy.gov.in/ द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
 • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Navy ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
 • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करायचे आहे.
 • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/work experience/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
 • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता एणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

 • या पदांच्या परीक्षेसाठी उमेदवरला Admit Card हे Indian Navy यांच्या Official Website https://www.joinindiannavy.gov.in/ वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

 • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Navy यांच्या Official Website https://www.joinindiannavy.gov.in/ वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

About Indian Navy SSC Officer Bharti 2023

1. Introduction

 • (Indian Navy) The Indian Navy is the maritime branch of the Indian Armed Forces. The President of India is the Supreme Commander of the Indian Navy. The Chief of the Naval Staff, a four-star admiral, commands the Navy. As a blue-water navy, it operates significantly in the Persian Gulf region, the Horn of Africa, in the Strait of Malacca and regularly conducts anti-piracy operations and partners with other navies in the region. It also conducts regular two- to three-month simultaneous deployments to the South and East China Seas as well as the Western Mediterranean Sea. Recruitment process for various posts is always going on in Indian Navy. Let’s see the information regarding their recruitment for this SCC Officer post.

2. Selection Process :-

 • SSB (Services Selection Board) will shortlist the candidates on the basis of marks obtained in all the qualifications that Jayani has applied for these posts.
 • After that the candidates whose form has been shortlisted will be informed through mobile and email ID. And then they will be called for Interview by SSB.

3. Online Apply Process :-

 • How to Online Apply :-
 • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through Official Website of Indian Navy https://www.joinindiannavy.gov.in/. There is no other medium to apply.
 • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of Indian Navy given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
 • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you have to enter the OTP on Mobile and Email ID and submit.
 • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/work experience/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
 • 5) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you will not be able to edit any information and if there is wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

 • The Admit Card of the candidate for the examination of these posts will be uploaded on the official website of Indian Navy https://www.joinindiannavy.gov.in/. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

 • The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website https://www.joinindiannavy.gov.in/. of Indian Navy. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- Indian Navy SSC Officer Bharti 2023,Indian Navy SSC Officer Bharti 2023,10th Bharti2023,12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari jobs.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.