BSF Bharti 2023-सीमा सुरक्षा दलामध्ये 247 जागांसाठी (मुदतवाढ)

BSF Bharti 2023

BSF Bharti 2023 : सीमा सुरक्षा दलामध्ये “हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)/हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 247 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 (11:59 PM) 21 मे 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

BSF Bharti 2023 : Border Security Force Has issued the notification for the recruitment of “Head Constable (Radio Operator)/Head Constable (Radio Mechanic)” There are total 247 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 21 May 2023 (11:59 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

BSF Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

 • 247 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्रपदाचे नाव पदांची संख्या
1हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)217
2हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)30
टोटल पदांची संख्या 247

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

पद क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)12वी पास (PCM: 60% गुण) किंवा 10वी पास + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)
2हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)12वी पास (PCM: 60% गुण) किंवा 10वी पास + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)

Age Limit : [ वयाची अट ]

 • 12 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत
 • [SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.]

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पद क्रपदाचे नाव दर माह मिळणारे वेतन
1हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)as per 7th CPC 25,500 ते 81,100
2हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)as per 7th CPC 25,500 ते 81,100

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

 • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

 • General/OBC/EWS :- Rs 100/-
 • SC/ST/ExSM :- फी नाही.

CBT Exam [ परीक्षा ] :-

 • Frist Phase Exam Date :- 04 जून 2023 (Sunday)

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 12 मे 2023 (11:59 PM) 21 मे 2023 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक :-

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

 • Bordr Security Force बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF भारताचे एक प्रमुख निमलष्करी दल आणि जगातील सर्वात मोठे सीमा रक्षक दल आहे. ज्याची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. 1 डिसेंबर 2022 रोजी 58 वा सीमा सुरक्षा दल दिन साजरा करण्यात आला! शांतता काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत जागरुकता ठेवणे, भारताच्या भूमी सीमेचे रक्षण करणे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखणे ही त्याची जबाबदारी आहे. सध्या BSF कडे 192 (03 NDRF bn) बटालियन आहेत आणि ती 6,385.39 किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करते जी पवित्र, अतीव वाळवंट, नदी-दऱ्या आणि बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये पसरलेली आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षेची भावना जागृत करण्याची जबाबदारीही बीएसएफला देण्यात आली आहे. याशिवाय, तस्करी/घुसखोरी आणि इतर बेकायदेशीर कारवाया यांसारख्या सीमावर्ती गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी देखील ते जबाबदार आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत त्यांना Frist Phase आणि Second Phase अशा या दोन्ही Phase मध्ये पास होतील त्यांचीच पूढच्या Third Phase म्हणजे Medical साठी निवड केली जाईल. Frist Phaseआणि Second Phase ची exam ही OMR आणि PST/PET एक्झॅम वर होईल. (या संदर्भात अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.)

3. अर्ज कसा करायचा :-

 • जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा BSF च्या Official Website https://rectt.bsf.gov.in/registration/द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
 • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली BSF ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
 • सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करायचे आहे.
 • त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/work experience/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे.
 • ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता एणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल.
 • नंतर अर्ज Submit केल्या नंतर तुम्हाला पदानुसार ठरलेली exam fee भरायची आहे जि तुम्ही ऑनलाइन Net Banking, Credit Card & Debit Card या द्वारे भरू शकता. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

 • या पदांच्या परीक्षेसाठी उमेदवरला Admit Card हे BSF यांच्या Official Website https://bsf.gov.in/ वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

 • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा BSF यांच्या Official Website https://bsf.gov.in/ वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

About Latest Bharti

1.

 • Border Security Force Border Security Force BSF is a major paramilitary force of India and the largest border guarding force in the world. It was established on 1st December 1965. 58th Border Security Force Day was celebrated on 1st December 2022! It is responsible for maintaining constant vigilance along India’s international borders during peacetime, protecting India’s land borders and preventing transnational crime. The BSF currently has 192 (03 NDRF bn) battalions and guards the 6,385.39 km long international border that spans the sacred, rugged deserts, river valleys and snow-covered regions. BSF has also been given the responsibility of instilling a sense of security among the people living in the border areas. Besides, it is also responsible for prevention of border crimes like smuggling/smuggling and other illegal activities.

2. Selection Process :-

 • Candidates who have applied for these posts will pass in both the First Phase and Second Phase and will be selected for the Third Phase i.e. Medical. First Phase and Second Phase exam will be conducted on OMR & PST/PET Based Exam. (See original advertisement for more information in this regard.)

3. Online Apply Process :-

 • 1 How to Apply :- Online Candidates who are eligible for these posts should apply online through BSF Official Website https://rectt.bsf.gov.in/registration/. There is no other medium to apply.
 • 2 Before applying online, candidates should carefully read the original advertisement of BSF given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
 • 3 First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you have to enter the OTP on Mobile and Email ID and submit.
 • 4 After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/work experience/certificate & document upload and criteria.
 • 5 After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you will not be able to edit any information and if there is wrong information during document verification, the application will be rejected.
 • 6 Then after submitting the application you have to pay the exam fee as per the post which you can pay online through Net Banking, Credit Card & Debit Card. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

 • The Admit Card of the candidate for the examination of these posts will be uploaded on the official website https://bsf.gov.in/ of BSF. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

 • The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website https://bsf.gov.in/ of BSF. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- BSF Bharti 2023,BSF Recruitment 2023, BSF Bharti Online application 2023,Bombay high court Bharti 2023, high court recruitment 2023, Bombay high court board display today, Bombay high court cause list pdf, Bombay high court official website, high court case status by party name, 10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हण