Indian Oil Bharti 2023-इंडियन ऑइल भरती एकूण 65 जागा

Indian Oil Bharti 2023

Indian Oil Bharti 2023 : इंडियन ऑइल मध्ये “ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)/ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)/ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 65 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 (05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Indian Oil Bharti 2023

एकूण जागा :

  • 65 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)54
2ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)07
3ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)04
टोटल पदांची संख्या 65

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेल्या सर्व पदांमद्धे General/OBC साठी :- 50% गुणांसह पास असणे आवश्यक. आणि SC/ST :- 45% गुणांसह पास असणे आवश्यक.
  • पद क्र.1: i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल या मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.2 : i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स या मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)+बॉयलर प्रमाणपत्र ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.3 : i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स या मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 18 ते 26 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Besides Basic Pay and Industrial pattern of DA, the other allowances (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.)

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • गुजरात & वेस्ट बंगाल

फी :-

  • General/OBC/EWS :- Rs 150/-
  • ST/SC/PWD :- फी नाही
ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवायची तारीख :- 10 जून 2023
लेखी परीक्षेची तारीख :- 27 जून 2023
ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवाय चा पत्ता :-
  • Haldia Refinery: Deputy General Manager(HR), Indian Oil Corporation Limited, Haldia Refinery, PO: Haldia Oil Refinery, Dist: Purba Medinipur-721606 (West Bengal)
  • Gujarat Refinery :- Dy. General Manager (HR), Indian Oil Corporation Limited, Gujarat Refinery, P.O. Jawahar Nagar, Distt. Vadodara-391320(Gujarat)

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 30 मे 2023 (05:00 PM)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • अर्ज केलेल्या उमेदवारांचे selection ही लेखी परीक्षा/कौशल्य/प्रवीणता आणि शारीरिक चाचणी SPPT या द्वारे केले जाईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40% मार्क मिळवायचे आहेत. तरच उमेडवरांना शारीरिक चाचणी SPPT बोलावले जाईल.

2. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा इंडियन ऑइल च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Oil ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Indian Oil यांच्या वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Oil यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Indian Oil Recruitment 2023 : (IOCL) Indian Oil Corporation Limited Has issued the notification for the recruitment of “Junior Engineering Assistant-IV (Production)/Junior Engineering Assistant-IV (P&U)/Junior Engineering Assistant-IV (P&U-O&M)” There are total 65 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 30 May 2023 (05:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Posts Name :-

Sr. NoPost NameNo. Of Post Vacancy
1Junior Engineering Assistant-IV (Production)54
2Junior Engineering Assistant-IV (P&U)07
3Junior Engineering Assistant-IV (P&U-O&M)04
Total No. Of Post Vacancy 65

Total Posts :-

  • 65

Qualification Details :-

Sr. NoPost NameEducation Qualification Details
1Junior Engineering Assistant-IV (Production)Diploma in Chemical Engg./Petrochemical Engg./Chemical Technology / Refinery and Petrochemical Engg. or 3 yrs. B.Sc (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) from a recognized Institute/University with minimum of 50% marks in aggregate for General, EWS & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions. and 01 year experience is needed.
2Junior Engineering Assistant-IV (P&U)Diploma in Mechanical E n g g . or Electrical Engg./ Diploma in Electrical and Electronics Engg. or Matric with ITI (Fitter) of minimum 2 years duration or B.Sc (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) from recognized Institute/ University ALONGWITH Boiler Competency Certificate (BCC) with Second Class. and 01 year experience is needed.
3Junior Engineering Assistant-IV (P&U-O&M)Diploma in Mechanical/Electrical/Electrical & Electronics Engineering and 01 year experience is needed.

Age Criteria :-

  • 18 to 26 years as on 30 April 2023 [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation

Job Location :-

  • Gujarat & West Bengal.

Pay :-

  • Besides Basic Pay and Industrial pattern of DA, the other allowances (know more read official Notification)

Fee :-

  • General/OBC/EWS :- Rs 150/-
  • ST/SC/PWD :- No Fee

Submission of Hard Copy of Online Application Last Date :- 10 Jun 2023

Written Examination :- 27 June 2023

Address to send online filled form by Post :-

  • Haldia Refinery: Deputy General Manager(HR), Indian Oil Corporation Limited, Haldia Refinery, PO: Haldia Oil Refinery, Dist: Purba Medinipur-721606 (West Bengal)
  • Gujarat Refinery :- Dy. General Manager (HR), Indian Oil Corporation Limited, Gujarat Refinery, P.O. Jawahar Nagar, Distt. Vadodara-391320(Gujarat)

Last Date Of Online Apply :-

  • 30 May 2023 (05:00 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About Indian Oil Latest Bharti

1. Selection Process :-

  • 1) The selection methodology will comprise Written Test and a Skill/Proficiency/Physical Test (SPPT). The SPPT will be of qualifying nature.
  • 2) Question Paper in any discipline to have following three sections :- i) Subject Knowledge – 75 marks ii) Numerical Ability – 15 marks iii) General Awareness – 10 marks.
  • 3) Every candidate will have to secure a minimum of 40% marks in the Written Test for being shortlisted for qualifying for SPPT.

2. Online Apply Process :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through the official website of Indian Oil. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of Indian Oil given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your Name, Mobile and Email ID and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

3. Hall Ticket :-

  • Admit Card for this exam will be uploaded on Indian Oil for those candidates who are selected for these posts. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

4. Results :-

  • The Result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of Indian Oil. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- Indian Oil Bharti 2023,Indian Oil Recruitment 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.