भारतीय डाक विभागात 12828 जागांची भरती 2023 (मुदतवाढ)

Indian Post Office New Bharti 2023

Indian Post Office New Bharti 2023 : भारतीय डाक विभागामध्ये “GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 12828 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 23 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

महाराष्ट्रा साठी पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास 620 जागांची नवीन भरती 2023 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Indian Post Office New Bharti 2023

एकूण जागा :

  • 12828 जागा

पदाचे नाव :-

  • पद क्र 1) :- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • पद क्र 2) :- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शिक्षणाची पात्रता
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)10 पास असणे आवश्यक आणि (MSCIT) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स चे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)10 पास असणे आवश्यक आणि (MSCIT) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स चे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत. आणि
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव पदानुसार दर महिन्याला मिळणारे वेतन
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)Rs.12,000/- ते 29,380/- पर्यंत. आणि अजून इतर भत्ते.
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)Rs.10,000/- ते 24,470/- पर्यंत. आणि अजून इतर भत्ते.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC/EWS :- Rs 100/-
  • [SC/ST/PWD आणि महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 16 ते 23 जून 2023

अर्जातील चूक दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख :-

  • 24 ते 26 जून 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या Indian Post Office New Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • Indian Post Office GDS या भरती साठी उमेदरांची निवड ही त्यांना 10 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. व category नुसार पण निवड केली जाईल. व त्यानंतर तुम्हाला Document Verification साठी बोलावले जाईल ज्या उमेडवरांचे सर्व कागद पत्र व्यवस्थित असतील त्यांचेच Finel Selection केले जाईल. या बाबतीत सर्व सूचना ह्या उमेडवरांना ऑनलाइन फॉर्म भरताना जो मोबाइल नंबर आणि Email ID याच्या वर कळवले जाईल.

2. Indian Post Office New Bharti 2023 I ऑनलाइन अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Post Office च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Post Office ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचे नाव(10 वी च्या मार्क शीट वर आहे त्यानुसार), Mobile Number व Email ID आणि तुमची जन्म तारीख Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG format, मध्येच अपलोड करायचे आहे. (खाली दिलेल्या Photo मध्ये पहा.)
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. निकल Merit List :-

  • सलेक्ट झालेल्या उमेदवार निकाल Merit List हा Indian Post Office यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप Document Verification साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Indian Post Office New Recruitment 2023

Indian Post Office Has issued the notification for the recruitment of (GDS) Gramin Dak Sevak “GDS-Branch Post Master (BPM) and GDS-Assistant Branch Post Master (ABPM)” There are total 12828 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 16 to 23 Jun 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • (GDS) Gramin Dak Sevak 12828 Post Vacancy

Posts Name :-

Post NoPost NameTotal Vacancy
1GDS-Branch Post Master (BPM)
2GDS-Assistant Branch Post Master (ABPM)
Total No. of Vacancy 12828

Qualification Details :-

GDS-Branch Post Master (BPM)i) Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having been studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS. ii) Knowledge of computer iii) Knowledge of cycling iv) Adequate means of livelihood
GDS-Assistant Branch Post Master (ABPM)i) Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having been studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS. ii) Knowledge of computer iii) Knowledge of cycling iv) Adequate means of livelihood

Pay :-

GDS-Branch Post Master (BPM)Rs.12,000/- to 29,380/- Emoluments in the form of Time Related Continuity Allowance (TRCA) plus Dearness Allowance thereon are paid to the GDS.
GDS-Assistant Branch Post Master (ABPM)Rs.10,000/- to 24,470/- Emoluments in the form of Time Related Continuity Allowance (TRCA) plus Dearness Allowance thereon are paid to the GDS.

Age Criteria :-

  • 18 to 40 years as on 11 June 2023
  • SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation

Job Location :-

  • All India

Fee :-

  • General/OBC/EWS: ₹100/-
  • SC/ST/PWD/Women: No fee

Last Date Of Online Apply :-

  • 16 to 23 Jun 2023.

Application Form Edit Date :-

  • 24 to 26 Jun 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About Indian Post Office New Recruitment 2023

1. Selection Process for Indian Post Office New Recruitment 2023 :-

  • Candidates will be selected for Indian Post Office GDS Recruitment on the basis of marks obtained in 10th. Selection will also be done according to category. And after that you will be called for document verification, only those candidates who have all the documents in order will be final selected. All the instructions in this regard will be communicated to the candidates on the mobile number and Email ID while filling the online form.

2. How to Apply Online Indian Post Office New Recruitment 2023 :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through Official Website of Indian Post Office. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of Indian Post Office given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.

3. Results for Indian Post Office New Recruitment 2023 :-

  • Merit list of selected candidates will be uploaded on official website of Indian Post Office. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step Document Verification.

Tags :- Indian Post Office New Bharti 2023,Indian Post Office New Recruitment 2023, Post Office Bharti, 10th Bharti 2023, 12th Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.