ISP Nashik Bharti Admit Card 2023-इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक-ज्युनियर ऑफिस असिस्टंट भरती परीक्षा

ISP Nashik Bharti Admit Card 2023(15 जुलै 2023)

ISP Nashik Bharti Admit Card 2023(15 जुलै 2023) :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांनी याइंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक-ज्युनियर ऑफिस असिस्टंट भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र Admit Card हे ISP Nashik यांच्या website वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी ज्यांनी अर्ज केला असेल त्यांनी आपले Admit Card Download करून त्याची प्रिंट कडून घेणे आवश्यक आहे. कारन तुम्हाला Admit Card असल्या शिवाय Exam ला बसून देणार नाहीत याची काळजी घ्या. ही परीक्षा 15 जुलै 2023 या पासून सुरू होणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे Admit Card download करू शकता.

ISP Nashik Bharti Admit Card 2023-इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक-ज्युनियर ऑफिस असिस्टंट भरती परीक्षा प्रवेश पत्र 2023(येथे क्लिक करा.) 👉 Click Here (Last Date:- 15 जुलै 2023 पर्यंत)

महत्वाच्या लिंक

Admit card Download करा (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

ISP Nashik Bharti Admit Card 2023 Download कसे करायचे :- जर तुम्हाला Admit Card कसे Download कसे करायचे माहीत नसेल तर मी तुम्हाला संपूर्ण Prosses सांगतो. सर्वात प्रथम तुम्ही वरती दिलेल्या Admit card पहा या वर क्लिक करा तुमच्या समोर एक dashboard open होईल तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा Registration No. किंवा Roll No. टाकायच आहे. आणि नंतर तुमचा password टाकून खाली दिलेला captcha टाकायचा आहे. आणि Log in वर क्लिक करायचे आहे.

नंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल open hoil तिथे तुम्हाला तुमचे admit card show होईल ते तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे. जर तुमच्या समोर डायरेक्ट admit card शो नसेल होत तर तुम्हाला तिथे Admit card किंवा Call Letter असा option दिसेल त्या वर क्लिक करून तुम्ही admit कार्ड ची प्रिंट काढू शकता.


How to Download Admit Card ISP Nashik Bharti Admit Card 2023 :- If you don’t know how to download Admit Card then I tell you the complete Prosses. First of all, click on the Admit card given above and a dashboard will open in front of you. Or Roll No. Must put. And then enter your password and enter the captcha given below. And click on Log in.

Then your profile open hoil in front of you where your admit card will show you have to take print out. If the direct admit card is not shown in front of you, then you will see the option of Admit card or Call Letter and by clicking on it, you can take a print of the admit card.