(NMMC) शिक्षक पदाच्या 183 जागा नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती 2023

NMMC Mumbai Bharti 2023

NMMC Mumbai Bharti 2023 : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये “प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 183 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023(10:00 AM ते 05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

NMMC Mumbai Bharti 2023

NMMC Mumbai Bharti 2023

एकूण जागा :

 • 183 जागा.

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव टोटल
1 प्राथमिक शिक्षक 123
2 माध्यमिक शिक्षक 60

शैक्षणिक पात्रता :-

 • पद क्र 1) :- 1) 12 वी पास आणि 2) D.Ed 3) MAHA TET किंवा CTET
 • पद क्र 2) :- B.A.Ed./ B.Sc.B.Ed (50% गुण असणे आवश्यक)

वयाची अट :-

 • 38 वर्षापर्यंत.
 • मागासवर्गीय :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

 • पद क्र. 1 :- प्राथमिक शिक्षकाकरीत तासिका तत्वावरील मानधन प्रती तास रु. 125/- याप्रमाणे प्रती दिंन 6 तासाचे एकूण शुल्क रु. 750/- एवढे राहील. जेवढे तास सेवा दिली जाईल तेवढ्या तासाचे मानधन दिले जाईल.
 • पद क्र. 2 :- प्राथमिक शिक्षकाकरीत तासिका तत्वावरील मानधन प्रती तास रु. 150/- याप्रमाणे प्रती दिंन 6 तासाचे एकूण शुल्क रु. 900/- एवढे राहील. जेवढे तास सेवा दिली जाईल तेवढ्या तासाचे मानधन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑफलाइन पद्धतीने मिळाखातीद्वारे Walk in Selection

नोकरीचे ठिकाण :-

 • नवी मुंबई.

मुलाखतीची तारीख :-

10 जुलै 2023 रोजी (सकाळी 10:00 AM ते संध्याकाळी 05:00 PM

मुलाखतीला जाण्यासाठी चा पत्ता :-

नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, CBD बेलापूर

फी :-

 • फी नाही

Important Dates :

Last Date Of Application is : 10 जुलै 2023(10:00 AM ते 05:00 PM)

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification) 👇👇
पद क्र. 1 :- ची जाहिरात पहा 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 2 :- ची जाहिरात पहा 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

महत्वाच्या नवीन जाहिराती

ISP Nashik Bharti Admit Card 2023-इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक-ज्युनियर ऑफिस असिस्टंट भरती परीक्षा

GDS निकाल जाहिर लगेच पहा-Maharashtra Post Circle Result 2023

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये ट्रेनी क्लर्क पदाची भरती-MUCBF Bharti 2023

महाराष्ट्र सरकारी/प्रायवेट Jobs WhatsApp Group Link जॉइन व्हा.

10वी पास वर दक्षिण रेल्वेमध्ये 904 जागांची भरती-South Western Railway Bharti 2023

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया NMMC Mumbai Bharti 2023 Selection Process :-

आवश्यक कागदपत्रे छाननिच्या वेळी मुळगुणपत्रिक व मुळ प्रमाणपत्रे तपासण्यात येतील व उमेदवराने कागदपत्राच्या सत्य प्रती सदर कराव्यात. छाननिच्या वेळी उमेदरास स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

2. परीक्षेचा निकल NMMC Mumbai Bharti 2023 Result :-

 • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा NMMC Mumbai यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.

NMMC Mumbai Bharti 2023 :- Navi Mumbai Municipal Corporation Has issued the notification for the recruitment of “Primary Teacher & Secondary Teacher Posts” There are total 183 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 10 July 2023 (10:00 AM To 05:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

 • 183 Vacancy

Posts Name :-

 • Primary Teacher – 123 Vacancy
 • Secondary Teacher – 60 Vacancy

Qualification Details :-

 • Primary Teacher :- i) 12 th Pass ii) D.Ed and MAHA TET or CTET
 • Secondary Teacher :- B.A.Ed. / B.Sc. B.Ed With 50% Marks.

Pay :-

 • Primary Teacher :- Remuneration on hourly basis for primary teachers is Rs. 125/- thus total charge for 6 hours per day is Rs. 750/- will remain the same. Hourly remuneration will be paid for the number of hours of service rendered.
 • Secondary Teacher :- Remuneration on hourly basis for primary teachers is Rs. 150/- thus total charges for 6 hours per day Rs. 900/- will remain the same. Hourly remuneration will be paid for the number of hours of service rendered.

Age Criteria :-

 • Up to 38 years.
 • (Reserved Category: 05 years Relaxation)

Job Location :-

 • Navi Mumbai

Fee :-

 • No

Last Date Of Apply :-

 • 10 July 2023(10:00 AM To 05:00 PM)

Interview Date :-

 • 10 July 2023(10:00 AM To 05:00 PM)

Interview Adress :-

 • Navi Mumbai Municipal Corporation, Headquarters, Third floor, Knowledge Center, CBD Belapur

Important Dates

👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification Post No. 1 👉👉 Click Here
👉 Official Notification Post No. 2 👉👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- NMMC Mumbai Bharti 2023, NMMC Mumbai Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.