ITBP Border Police Recruitment 2023
ITBP Border Police Recruitment 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलामध्ये “पोलिस कॉंस्टेबल (ड्रायवर)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 458 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 (11:59 PM) 10 ऑगस्ट 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
ITBP Border Police Recruitment 2023
एकूण जागा :
- 458 जागा.
पदाचे नाव :-
- पोलिस कॉंस्टेबल (ड्रायवर)
शैक्षणिक पात्रता :-
- उमेदवराने 10 वी पास असणे आवश्यक आहे. आणि ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
वयाची अट :-
- अर्ज करायच्या शेवटच्या तारखे पर्यंत म्हणजे 26 जुलै 2023 पर्यंत 21 ते 27 वर्षापर्यंत उमेदवराच वय असले पाहिजे. (वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा)
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
- (पे मॅट्रिक्समधील स्तर-3) रु. 21700–69100 (7व्या CPC नुसार).
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- General/OBC/EWS : Rs 100/-
- [SC/ST/ExSM/महिलांसाठी :- फी नाही.
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 10 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
शरीराची पात्रता :-
कॅटेगिरी | उंची | छाती |
---|---|---|
General/OBC/EWS/SC | 170 सेमी | 80 + 05 cm फुगवून |
ST | 162.5 सेमी | 76 + 05 cm फुगवून |
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. अर्ज कसा करायचा :-
- 1) या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ITBP च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली ITBP ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले New User Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) सर्वात पहिले तुम्हाला New User Registration करण्यासाठी तुमचे नाव, आई चे नाव, जन्म तारीख,Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
2. परीक्षेचे प्रवेश पत्र :-
- ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे ITBP यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
3. परीक्षेचा निकल :-
- उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा ITBP यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.