लातूर कोतवाल भरती 2023-Kotwal Bharti Latur 2023

Kotwal Bharti Latur 2023

Kotwal Bharti Latur 2023 : लातूर कोतवाल भरती 2023 : नमस्कार मित्रांनो लातूर जिल्हया मध्ये “कोतवाल” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 67 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Kotwal Bharti Latur 2023 Details

एकूण जागा :

  • 67 जागा

पदाचे नाव :-

  • कोतवाल

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा 4 थी पास असावा. आणि उमेदवराला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

  • उमेदवराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 15,000/-

ह्या महत्वाच्या नवीन जाहिराती पहा

हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

DRDO Bharti 2023: B.E/B.Tech वाल्यांंना नोकरीची संधी लगेच करा अर्ज

AAI New Bharti 2023: भारतीय विमानतळा मध्ये 342 जागांची भरती 2023

SSC CPO Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1876 जागांची भरती

(मुदतवाढ) सहकार आयुक्त संस्थेमध्ये 309 जागांची भरती-Sahakar Ayukta Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाइन पद्धतीने (Apply Offline)

नोकरीचे ठिकाण :-

  • लातूर.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 500/-
  • मागासवर्गीय :- रु 400/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Kotwal Bharti Latur 2023 Last Date : 31 जुलै 2023

अर्जाची प्रिंट :- येथे पहा.

लातूर जिल्ह्यामधील तालुके व त्यांची जाहिराती PDF (Hingoli Kotwal Bharti 2023 Notification)

तालुक्याचे नाव जाहिराती PDF
निलंगा जाहिरात पहा pdf
जलकोट जाहिरात पहा pdf
अहमदपुर जाहिरात पहा pdf
रेनापूर जाहिरात पहा pdf
उदगीर जाहिरात पहा pdf
चाकूर जाहिरात पहा pdf
शिरूर आनंतपाल जाहिरात पहा pdf
लातूर जाहिरात पहा pdf

महत्वाच्या लिंक

अर्जाची प्रिंट (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. लातूर कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा 100% गुणांची असेल. या मध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची सामान्य माहिती यांचा समावेश असेल. जो उमेदवरा या परीक्षे मध्ये उतीर्ण होईल त्यांची नंतर कागद पत्र पडताळणी होईल आणि त्या नंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

2. लातूर कोतवाल भरती 2023 अर्ज प्रक्रिया : How To Apply :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा NIRDPR च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.