Maha Transco Bharti Pdf 2023: 598 जागांची भरती

Maha Transco Recruitment Notification 2023

Maha Transco Bharti Pdf 2023: Maharashtra State Electricity Transmission Company has issued a notification for the recruitment of “Assistant Engineer/Deputy Executive Engineer/Executive Engineer/Additional Executive Engineer” post. Total 598 posts are to be filled. However candidates who are eligible for these posts can apply through online mode. All eligible and interested candidates can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. You can go to https://www.mahatransco.in/ to apply. Applicant should apply before last date. The last date to apply for these posts is 24 October 2023. Candidates read the complete information given below regarding this Maha Transco Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कंपनी भरती 2023 थोडक्यात माहिती

📌 पदाचे नाव :- सहाय्यक अभियंता [टेलीकम्युनिकेशन]/सहाय्यक अभियंता [ट्रान्समिशन]/कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]/उप कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]/अतिरिक्त कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन] या पदासाठी भरती आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता.

📌टोटल जागा :- 598

📌वयाची अट :- 38/40 वर्षापर्यंत (पदानुसार)

📌नोकरीचे ठिकाण :- मुंबई महाराष्ट्र

📌वेतन :- रु. 49,210 ते रु. 1,54,930/-

📌अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने

📌 अर्ज करण्याची शेवरची तारीख :- 24 ऑक्टोबर 2023.

अर्ज फी :- खुला प्रवर्ग :- रु. 700/- , मागासवर्गीय :- रु. 350/-

[Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.]

Maha Transco Bharti Vacancy: पदाची माहिती

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 सहाय्यक अभियंता [टेलीकम्युनिकेशन]06
2 सहाय्यक अभियंता [ट्रान्समिशन]390
3 कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]26
4 उप कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]39
5 अतिरिक्त कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन] 137

Maha Transco Bharti Age Limit: वय

  • पद क्र. 1 :- 38 वर्षापर्यंत
  • पद क्र. 2 :- 38 वर्षापर्यंत
  • पद क्र. 3 :- 40 वर्षापर्यंत
  • पद क्र. 4 :- 38 वर्षापर्यंत
  • पद क्र. 5 :- 40 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Maha Transco Bharti 2023 Education Qualification Details : शैक्षणीक पात्रता

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 सहाय्यक अभियंता [टेलीकम्युनिकेशन] इलेक्ट्रिकल/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.
2 सहाय्यक अभियंता [ट्रान्समिशन] इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
3 कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 09 वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 02 वर्षाचा अनुभव.
4 उप कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव.
5 अतिरिक्त कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन] i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 07 वर्षाचा अनुभव किंवा उप कार्यकारी अभियंता म्हणून 02 वर्षाचा अनुभव.

नवीन महत्वाच्या जाहिराती

ZP Parishad Hall Ticket Download 2023: लगेच पहा

AIASL Recruitment 2023 Notification : एअर इंडिया एअर मध्ये 10 वी पास भरती 2023

ESIC Maharashtra Recruitment 2023: Notification; कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये ग्रुप-C पदाची भरती लगेच अर्ज करा

BEML Bharti 2023-Notification नोकरीची मोठी संधी वेतन रु 23,000 लगेच अर्ज करा

Indian Army TGC Bharti 2023: Apply Here भारतीय सैन्य 139th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2024 लगेच येथे अर्ज करा

Salary Details For MahaTransco Post 2023: वेतन

पदाचे नाव वेतन
सहाय्यक अभियंता [टेलीकम्युनिकेशन]रु 49,210-2,165- 60,035-2,280-1,19,315/- पर्यंत
सहाय्यक अभियंता [ट्रान्समिशन]रु 49,210-2,165- 60,035-2,280-1,19,315/-पर्यंत
कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]रु. 81,695-3,145- 97,420-3,570-1,75,960/- पर्यंत
उप कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन]रु. 61,830-2,515- 74,405-2,730-1,39,925/- पर्यंत
अतिरिक्त कार्यकारी अभियंता [ट्रान्समिशन] रु. 68,780-2,730-82,430- 2,900-1,54,930/- पर्यंत

Maha Transco Bharti Last Date Apply Online: ऑनलाइन अप्लाय शेवटची तारीख

Starting Date For Application :04 ऑक्टोबर 2023.
Last Date Of Application is : 24 ऑक्टोबर 2023.

Maha Transco Bharti 2023 Apply Online Link : अप्लाय ऑनलाइन लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

Maha Transco Bharti Notification Pdf 2023: जाहिरात

पद क्र. जाहिरात Pdf
पद क्र. 1 Click Here
पद क्र. 2 Click Here
पद क्र. 3 Click Here
पद क्र. 4 Click Here
पद क्र. 5 Click Here

1. Maha Transco Bharti Selection Prosess : निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा घेऊन केली जाईल.

2. Maha Transco Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Maha Transco च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Maha Transco ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
Maha Transco Bharti 2023 Apply Online
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

Tags :- Maha Transco Bharti, Maha Transco Recruitment

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून ही छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.