Last updated on September 8th, 2023 at 10:20 am
Maharashtra Post Circle Result 2023
Maharashtra Post Circle Result 2023 :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोस्ट ऑफिस चा ६२० जागांसाठी जे अर्ज केलते त्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे. हा निकाल दस्तताऐवज पडताळणीसाठी (DV) निवडलेल्या उमेदवारांची यादी आहे. ज्या उमेदवाराचे या पदासाठी निवड केली आहे त्याने दिलेल्या तारखेच्या आत आपली कागदपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंक वर click करून पाही शकता व तुमच्या मोबाईल मध्ये घेऊ शकता.
निकालाची यादी पहा.
दस्तताऐवज पडताळणीसाठी (DV) निवडलेल्या उमेदवारांची यादी लगेच पहा. | येथे Click करा. |