महाराष्ट्र डाक विभागामध्ये 3154 जागांची भरती निकाल 2023 : Maharashtra Post Office Result

Maharashtra Post Office Result for 3154 Post : महाराष्ट्र डाक विभागामध्ये 3154 जागांची भरती निकाल 2023: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्ये 3154 जागांची भरती निघालेली होती त्या भरतीचा रिझल्ट पोस्ट ऑफिस यांच्याकडून त्यांच्या Official Website वर उपलब्ध झालेला आहे. तर ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांनी आपलं यादीत नाव आहे का ते चेक करायचा आहे. आणि ज्या उमेदवारांची निवड केलेली असेल त्यांनी दिलेल्या वेळेत आणि दिलेले तारखेला दिलेल्या ठिकाणी हजर राहून आपले कागदपत्र पडताळणी करून घ्यायचे आहे. निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र डाक विभागामध्ये 3154 जागांची भरती 2023 ची जाहिरात पहा.Click Here
DV – कागदपत्रे तपासण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी Pdf पहा.Click Here

ज्या उमेदवारांचे या यादि मध्ये नाव असेल त्यांना आपले कागदपत्रे तपासणी साठी दिलेल्या पत्यावर आणि तारखेला हजर राहायचे आहे. जर उमेदवार कागदपत्रे तपासणी साठी हजर नाही राहीला तर त्याची झालेली निवड रद्द केली जाईल याची सर्व उमेदवरणी दक्षता घ्यावी.