PCMC Bharti 2023! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 16 जागांची भरती 2023; परीक्षा नाही डायरेक्ट मुलाखत

PCMC Bharti 2023 Pdf

PCMC Bharti 2023 : नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये “प्राध्यापक/सहयोग प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 16 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची तारीख 15 सप्टेंबर 2023 (वेळ :- 10:00 ते 01:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

एकूण जागा : (Total Post)

  • 16 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 प्राध्यापक01
2 सहयोगी प्राध्यापक 05
3 सहाय्यक प्राध्यापक10

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • पद क्र 1) :- सहयोग प्राध्यापक आणि किमान 04 संशोधन प्रकाशने
  • पद क्र 2) :- सहाय्यक प्राध्यापक आणि किमान 02 संशोधन प्रकाशने
  • पद क्र 3) :- MD/MS/DNB & 01 वर्ष वरिष्ठ निवासी

वयाची अट :- (Age Limit)

  • मुळ जाहिरात पहा

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

  • 7 व्या वेतन आयोगानुसार

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

  • ऑफलाइन पद्धतीने (Apply Offline)
📋 अर्ज सादर करण्याचा पत्ता :-
  • पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयामध्ये पिंपरी-चिंचवड पुणे

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • पिंपरी-चिंचवड

फी :- (Fee)

  • फी नाही

PCMC Bharti 2023 Last Date : अर्ज सादर करण्याची तारीख :- 15 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF & अर्ज (Application Form)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • उमेदवारांची निवड ही मुलाखत द्वारे केली जाईल.

2. Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्या वर करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज फॉर्म तुम्हाला वरती दिलेल्या जाहिरात Pdf मध्ये दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून माहिती भरायची आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. अ
  • 5)अर्ज सादर करण्यासाठी तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.