MPSC Bharti 2023
MPSC Bharti 2023 : (MPSC)मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा MPSC Bharti 2023 “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 673 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल.
MPSC Bharti 2023 : MPSC Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2023” There are total 673 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 03 April 2023 (11:59 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
MPSC Bharti 2023
Total Post : [ एकूण जागा ]
- 673 जागा
परीक्षेचे नाव :-
- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023.
Post Name : [ पदाचे नाव ]
अ. क्र. | विभाग | संवर्ग | पद संख्या |
1 | सामान्य प्रशासन विभाग. | राज्य सेवा गट-अ आणि राज्य सर्व गट-ब. | 295 |
2 | पानी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग. | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिक सेवा गट-अ आणि सेवा गट-ब. | 130 |
3 | सार्वजनिक बांधकाम विभाग. | महाराष्ट्र विद्युत सेवा गट-ब. | 15 |
4 | अन्न व नागरी विभाग. | निरीक्षक वैधमापन शास्र, गट-ब. | 39 |
5 | वैधयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग. | अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट-ब. | 194 |
Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]
- परीक्षा 1 :- राज्य सेवा परीक्षा :- पदवीधर किंवा 55% गुणांसह B. Com/CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी.
- परीक्षा 2 :- स्थापत्य अभियांत्रिका सेवा परीक्षा :- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
- परीक्षा 3 :- विद्युत अभियंत्रिकी सेवा परीक्षा :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
- परीक्षा 4 :- निरीक्षक, वैधमापन शास्र सेवा परीक्षा :- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स).
- परीक्षा 5 :- अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा :- अन्न तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान /तेल तंत्रज्ञान /कृषी तंत्रज्ञान/कृषी शास्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशाश्र/रसायनशश्रा/वैधयकीय शास्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
Age Limit : [ वयाची अट ]
- 01 जून 2023 रोजी 18/19 वर्षे ते 40 वर्षापर्यंत
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्या साठी 05 वर्षाची सूट आहे.
Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन
- गट-अ आणि गट-ब संवर्गाच्या वेतनस्तरानुसार. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.)
Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]
- संपूर्ण महाराष्ट्र
Fees : [ फी ]
- खुला प्रवर्ग :- Rs 394/-
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्या साठी :- Rs 294/-
परीक्षेचे वेळापत्रक :-
होणाऱ्या परीक्षेचे केंद्रे :- महाराष्ट्रातील 37 केंद्रे
अ. क्र. | परीक्षा | दिनांक |
1 | महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 | 04 जून 2023 |
2 | राज्य सेवा गट-अ, आणि गट-ब मुख्य परीक्षा-2023 | 07,08,आणि 09 ऑक्टोबर 2023 |
3 | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिका सेवा गट-अ, आणि गट-ब मुख्य परीक्षा-2023 | 14 ऑक्टोबर 2023 |
4 | विद्युत अभियंत्रिकी सेवा गट-अ, आणि गट-ब मुख्य परीक्षा-2023 | 14 ऑक्टोबर 2023 |
5 | निरीक्षक, वैधमापन शास्र सेवा गट-अ, आणि गट-ब मुख्य परीक्षा-2023 | 21 ऑक्टोबर 2023 |
6 | अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट-अ, आणि गट-ब मुख्य परीक्षा-2023 | 28 ऑक्टोबर 2023 |
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 03 एप्रिल 2023( 11:59 PM )
शुद्धपत्रक : पहा
Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]
Official Website [अधिकृत वेबसाइट ]
PDF Download [ जाहिरात पहा ]
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या WhatsApp Logo वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.
CRPF दलामध्ये नवीन 9212 जागांची भरती 2023 (पाहण्यासाठी येथे Click करा.)