MPSC Bharti 2023; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 66 जागांची भरती: वेतन रु 67,700 I येथे करा अर्ज

MPSC Recruitment 2023

MPSC Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 66 जागांच्या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला भरती बद्दल सर्व माहिती व ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.

MPSC Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 66 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 सहाय्यक संचालक गट-ब02
2 उपअभिरक्षक गट-ब01
3 संचालक, सामान्य राज्य सेवा गट-अ 04
4 उपसंचालक, सामान्य राज्य सेवा गट-अ34
5 सहाय्यक प्रारूपकार नि-अवर सचिव गट-अ03
6 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट-अ02
7 सहयोगी प्राध्यापक04
8 प्राध्यापक12
9 तंत्र शिक्षण सहसंचालक/संचालक02
10 सहाय्यक सचिव (तांत्रिक)02
टोटल पदांची संख्या 66

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव शिक्षणाची पात्रता
सहाय्यक संचालक गट-बi) वैधानिक विद्यापीठाच्या भारतीय इतिहासातील डॉक्टरेट/इंडोलॉजी किंवा पुरातत्वशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इतिहासातील पदव्युत्तर पदवी/पुरातत्वशास्त्रातील डिप्लोमा ii) 03 वर्षाचा अनुभव.
उपअभिरक्षक गट-बi) कलेतील पदवी किंवा डिप्लोमा किंवा प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा मानववंशशास्त्र किंवा वैधानिक विद्यापीठातील पुरातत्व शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. ii) 01 वर्षाचा अनुभव.
संचालक, सामान्य राज्य सेवा गट-अ i) किमान 50% गुणांसह सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्स किंवा इकोनोमेट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. ii) 05 वर्षाचा अनुभव.
उपसंचालक, सामान्य राज्य सेवा गट-अi) किमान 50% गुणांसह सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्स किंवा इकोनोमेट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. ii) 03 वर्षे अनुभव.
सहाय्यक प्रारूपकार नि-अवर सचिव गट-अपद धारण केले आहे (अ) ‘कनिष्ठ ड्राफ्ट्समन’ तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी किंवा (b) तीन वर्षांपेक्षा कमी नसलेल्या कालावधीसाठी ‘कायदा आणि न्याय विभागाच्या कायदेशीर बाजूने सरकारचे अवर सचिव’ किंवा समतुल्य
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट-अi) रसायनशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न आणि औषधे किंवा समतुल्य सह विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) 03 किंवा 05 वर्षाचा अनुभव
सहयोगी प्राध्यापकi) Ph.D. फार्मसीमधील पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा फार्मसीमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य. ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. iii) अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान 8 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 2 वर्षे पोस्ट Ph.D. अनुभव
प्राध्यापकPh.D. फार्मसीमधील पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा फार्मसीमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य.आणि i) अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 3 वर्षे असोसिएट प्रोफेसरच्या समकक्ष पद. ii) SCI जर्नल्स/UGC/AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील सहयोगी प्राध्यापक स्तरावर किमान 6 संशोधन प्रकाशने आणि किमान 2 यशस्वी पीएच.डी. पदोन्नतीच्या पात्रतेच्या तारखेपर्यंत पर्यवेक्षक/सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केले आहे. iii) पदोन्नतीच्या पात्रतेच्या तारखेपर्यंत SCI जर्नल्स/UGC/AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील असोसिएट प्रोफेसरच्या स्तरावर किमान 10 संशोधन प्रकाशने.
तंत्र शिक्षण सहसंचालक/संचालकi) B.E. / B.Tech ii) Ph.D. iii) 15 वर्षाचा अनुभव
सहाय्यक सचिव (तांत्रिक)प्रथम श्रेणी B.E. / B.Tech

वयाची अट :-

  • पद क्र 1 :- 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 2 :- 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 3 :- 19 ते 40 वर्षे
  • पद क्र 4 :– 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 5 :- 19 ते 40 वर्षे
  • पद क्र 6 :- 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 7 :- 19 ते 50 वर्षे
  • पद क्र 8 :- 19 ते 54 वर्षे
  • पद क्र 9 :- 19 ते 45 वर्षे
  • पद क्र 10 :- 19 ते 38 वर्षे

नवीन महत्वाच्या जाहिराती

🌐Navy HQ ANC Bharti 2023; इंडियन नेवी मध्ये हेड क्वार्टर अंदमान & निकोबर कमांड मध्ये भरती I 10 वी & ITI पास वर भरती: अर्ज फी नाही

🌐 Maharashtra Krushi Sevak Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये ‘कृषी सेवक’ पदाची भरती I वेतन रु 16,000

🌐 MUCBF Bank Bharti 2023: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये जालना येथे भरती : पदवीधरांंना नोकरीची संधी

🌐 BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये ‘कनिष्ठ लघुलेखक’ या पदाची भरती I पात्रता 10 वी पास; वेतन रु 25,500

🌐 Karnataka Bank Bharti 2023: कर्नाटक बँक मध्ये ऑफिसर पदासाठी भरती

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 67,700 ते 2,08,700/- प्रती महिना

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • महाराष्ट्र

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 719/-
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग :- रु 449/-

Important Dates : अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date Of Application is : 11 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. MPSC Bharti 2023 Online Apply अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MPSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.)
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Navy ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवराने अर्ज हा शेवटच्या तरखेच्या आत मध्ये करायचा आहे.

Tags :- MPSC Recruitment 2023, MPSC Bharti 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.