Navy HQ ANC Bharti 2023; इंडियन नेवी मध्ये हेड क्वार्टर अंदमान & निकोबर कमांड मध्ये भरती I 10 वी & ITI पास वर भरती: अर्ज फी नाही

Navy HQ ANC Recruitment 2023

Navy HQ ANC Bharti 2023 : इंडियन नेवी मध्ये हेड क्वार्टर अंदमान & निकोबर कमांड मध्ये “ट्रेड्समन मेट” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 362 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 ( 05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला भरती बद्दल सर्व माहिती व ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.

Navy HQ ANC Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 71 जागा

पदाचे नाव :-

  • ट्रेड्समन मेट

शैक्षणिक पात्रता :-

  • 10 वी पास आणि ITI
  • (Note :- सर्व ITI ट्रेड ची नवे या भरतीच्या जाहिराती मध्ये 14 आणि 15 या Page वर दिलेली आहेत कृपया पहा)

वयाची अट :-

  • 18 ते 25 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

नवीन महत्वाच्या जाहिराती

🌐 Maharashtra Krushi Sevak Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये ‘कृषी सेवक’ पदाची भरती I वेतन रु 16,000

🌐 MUCBF Bank Bharti 2023: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये जालना येथे भरती : पदवीधरांंना नोकरीची संधी

🌐BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये ‘कनिष्ठ लघुलेखक’ या पदाची भरती I पात्रता 10 वी पास; वेतन रु 25,500

🌐 Karnataka Bank Bharti 2023: कर्नाटक बँक मध्ये ऑफिसर पदासाठी भरती

🌐 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मध्ये 802 जागांची भरती 2023: 10/12 वी, ITI, पदवीधरांना नोकरीची मोठी संधी: MIDC Bharti 2023

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • 7 व्या वेतन आयोगानुसार रु 18,000 ते 56,900 पर्यंत

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • अंदमान & निकोबर

फी :-

  • फी नाही

Navy HQ ANC Bharti 2023 Last Date : (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

25 सप्टेंबर 2023 ( 05:00 PM) (अर्ज करण्यासाठी सुरवात 26 ऑगस्ट 2023 रोजी होईल)

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • Online परीक्षा (100 गुणांची असेल) , Document Varification आणि Medical Test या द्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

2. Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Navy च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Navy ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येअपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.