(MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स मध्ये 08 जागांची भरती

MUCBF Bharti 2023

MUCBF Bharti 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये “ट्रेनी जुनियर क्लार्क/ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी सीनियर क्लार्क” या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 08 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 (05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

MUCBF Bharti 2023

एकूण जागा :

 • 08 जागा

पदाचे नाव :-

 • पद क्र 1) :- ट्रेनी जुनियर क्लार्क
 • पद क्र 2) :- ट्रेनी क्लार्क
 • पद क्र 3) :- ट्रेनी सीनियर क्लार्क

शैक्षणिक पात्रता :-

पद क्रपदाचे नाव पदानुसार शिक्षणची पात्रता
1 ट्रेनी जुनियर क्लार्कi) 50% गुणांसह पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) इंग्रजी व मराठी टायपिंग iv) संगणकाचे ज्ञान v) कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रातील किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये लिपिक पदाचा अनुभव असणे आवश्यक.
2 ट्रेनी क्लार्क i) 50% गुणांसह पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) इंग्रजी व मराठी टायपिंग iv) संगणकाचे ज्ञान v) कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रातील किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये लिपिक पदाचा 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
3 ट्रेनी सीनियर क्लार्कi) 50% गुणांसह पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य iii) इंग्रजी व मराठी टायपिंग iv) संगणकाचे ज्ञान v) कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रातील किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये लिपिक पदाचा02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट :-

 • 17 मे 2023 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत.

दर माह दिले जाणारे वेतन :-

 • मुळ जाहिरात पहा.

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

 • पालघर जिल्हा

अर्ज पाठवण्याचा पत्ता (ई-मेल) :-

 • admin@mucbf.com

फी :-

 • Rs 1180/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 31 मे 2023 (05:00 PM)

महत्वाच्या लिंक

अर्ज फॉर्म पहा (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • या पदांसाठी उमेदवरांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत या द्वारे केली जाहिल. लेखी परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. जे उमेदवार ही परीक्षा 50% मार्कासह पास होतील त्यानंच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

2. अर्ज कसा करायचा :-

 • सर्वात पहिले तुम्हाला वरती दिलेल्या Application Form Click करून त्या फॉर्म ची प्रिंट aout काढायची आहे. मग त्यावर तुमची सर्व माहिती जसे की तुमचे नाव, वडिलांचे नाव,तुमचा मोबाइल नंबर,ईमेल ID,तुमच्या शिक्षणाची माहिती,तुमचा Work Experience, Achievement, भाषा ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. आणि दिलेल्या पत्यावर किंवा ईमेल वर पाठवायचे.

👉English Language Information👈

MUCBF Recruitment 2023 : The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Has issued the notification for the recruitment of “Trainee Junior Clerk/Trainee Clerk/Trainee Senior Clerk” There are total 08 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Offline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 31 May 2023(05:00 PM). Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

 • 08 Posts.

Posts Name :-

Post NoPost Name Post Vacancy
1Trainee Junior Clerk06
2Trainee Clerk01
3Trainee Senior Clerk01
Total Vacancy08

Qualification Details :-

Post Name Education Details
Trainee Junior Clerki) Degree with 50% marks ii) MS-CIT or equivalent iii) English & Marathi Typing iv) Computer knowledge v) Experience of Clerical post in any Cooperative Banking Sector or other Financial Institution.
Trainee Clerki) Degree with 50% marks ii) MS-CIT or equivalent iii) English & Marathi Typing iv) Computer knowledge v) Must have 01 year experience as Clerk in any Cooperative Banking Sector or other Financial Institution.
Trainee Senior Clerki) Degree with 50% marks ii) MS-CIT or equivalent iii) English & Marathi Typing iv) Computer knowledge v) Must have 02 years experience as Clerk in any Co-operative Banking Sector or other Financial Institution.

Pay

 • View Official Notification

Age Criteria :-

 • 22 to 35 years as on 17 May 2023.

Job Location :-

 • Palghar Dist. Maharashtra

Fee :-

 • Rs 1180/-

Last Date Of Online Apply :-

 • 31 May 2023(05:00 PM)

Address to Send the Application Form (Email):-

 • admin@mucbf.com

Important Dates

👉 Application Form 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About Latest MUCBF Recruitment 2023

1. Selection Process :-

 • Candidates will be selected for these posts through written test and interview. The written exam will be conducted in offline mode. Candidates who clear the exam with 50% marks will be called for interview.

2. How to Apply Online :-

 • First of all you have to click on the application form given above and take a print out of that form. Then on it all your information like your name, father’s name, your mobile number, email id, your education information, your work experience, achievement, Language is all information to be filled carefully. and send to the given address or email.

Tags :- MUCBF Recruitment 2023, MUCBF Bharti 2023, Bank Jobs, Clerk Jobs, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.