SSC Result 2023 Maharashtra! 10 वी SSC निकाल लगेच पहा

SSC Result 2023

SSC Result 2023 Maharashtra : नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो नुकतीच 2023 10 वी SSC ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी 10 वी निकालाची अतुरतरतेने वाट पाहत होते. आणि तो क्षण आला आज महाराष्ट्र बोर्ड यांने 02 जून 2023 01:00 PM वाजता त्यांच्या https://mahresult.nic.in/default.htm या official website वर अपलोड करण्यात येणार आहे. Result पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.👇

10 th SSC Result 2023
10 th SSC Result 2023 👉निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा Link-1 👉 Click Here
निकाल पाहण्यासाठी दुसरी लिंक. Link-2👉 Click Here
10 वी निकाल कसा पहावा : तुम्हाला 10 वी चा निकाल कसा पहावा ते माहीत नाही तर काळजी करू नाक मी तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम वरती दिलेल्या कोणत्याही एक लिंक वर क्लिक करा तुमच्या समोर वेबसाइट ओपन होईल तिथे Result एक option असेल त वर क्लिक करून तिथे तुम्हाला जो तुमचा Roll Number आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. नंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

Tags :- 10 th SSC Result 2023, SSC Result 2023, 10 th result date, 10th result time, ssc result Maharashtra 2023 date & time