National Highway Indian Bharti 2023
National Highway Indian Bharti 2023 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये “डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 50 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 (06:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
National Highway Indian Bharti 2023
एकूण जागा :
- 50 जागा
पदाचे नाव :-
- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता :-
- i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक ii) UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2022 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी).
वयाची अट :-
- 30 वर्षापर्यंत
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
- Level 10 of Pay Matrix of 7th CPC (Pre-revised: Pay Band-3 (Rs.15,600-39,100/-) + Grade Pay of Rs.5400/-
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 30 जून 2023 (06:00 PM)
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. भरतीची निवड प्रक्रिया :-
- या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि Personality Test या दोन पद्धतीने केली जाईल.
2. अर्ज कसा करायचा :-
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा NHAI च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली NHAI ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) New Registration करण्यासाठी तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि तुमचे आडनाव टाकायचे आहे वा नंतर तुमचा चालू मोबाइल नंबर आणि ईमेल ID टाकायचे वा नंतर तुम्हाला एक नवीन Password टाकून दिलेला कॅप्चा टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG format मध्ये आणि 1 MB मध्ये अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
3. परीक्षेचे प्रवेश पत्र :-
- ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे NHAI यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
4. परीक्षेचा निकल :-
- निकाल Result हा NHAI यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
National Highway Indian Recruitment 2023
Has issued the notification for the recruitment of “Deputy Manager (Technical)” There are total 50 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 30 Jun 2023 (06:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
- 50 Posts
Posts Name :-
- Deputy Manager (Technical)
Qualification Details :-
- i) Civil Engineering Degree required ii) Direct Recruitment (Written Test and Personality Test) on the basis of Final Merit in Indian Engineering Services (E.S) Examination (Civil), 2022 conducted by UPSC.
Pay
- Level 10 of Pay Matrix of 7th CPC (Pre-revised: Pay Band-3 (Rs.15,600-39,100/-) + Grade Pay of Rs.5400/-
Age Criteria :-
- 30 years
- For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.
Job Location :-
- All India
Fee :-
- No Fees
Last Date Of Online Apply :-
- 30 Jun 2023 (06:00 PM)
Important Dates
👉 Online Apply | 👉 Click Here |
👉 Official Website | 👉 Click Here |
👉 Official Notification | 👉 Click Here |
👉 Subscribe YouTube Channel | 👉 Click Here |
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification | 👉 Click Here |
Tags :- National Highway Indian Bharti 2023, NHAI Bharti 2023
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.