MIDC Bharti 2023
MIDC Bharti 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मध्ये “विविध पदांसाठी” भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 802 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.
MIDC Bharti 2023 Details
एकूण जागा :
- 802 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पद क्र. | पदाचे नाव |
---|---|---|---|
1 | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 18 | लघुलेखक |
2 | उपअभियंता (स्थापत्य) | 19 | सहायक |
3 | उपअभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) | 20 | लिपिक टंकलेखक |
4 | सहयोगी डिझायनर | 21 | वरिष्ठ लेखापाल |
5 | उप रचनाकार | 22 | तांत्रिक सहाय्यक ( ग्रेड-२) |
6 | उपमुख्य लेखाधिकारी | 23 | इलेक्ट्रीशियन (ग्रेड-२) |
7 | विभागीय अग्निशमन अधिकारी | 24 | पंप ऑपरेटर (ग्रेड-२) |
8 | सहायक अभियंता (स्थापत्य) | 25 | अनुरेखक |
9 | सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिक) | 26 | सहाय्यक ड्राफ्ट्समन |
10 | सहायक डिझायनर | 27 | सर्व्हेअर |
11 | सहाय्यक वास्तुशश्रज्ञ | 28 | फिल्टरेशन इन्स्पेक्टर |
12 | लेखाधिकारी | 29 | लँड सर्व्हेअर |
13 | क्षेत्र व्यवस्थापक | 30 | सहाय्यक अग्निशमन अधिकारी |
14 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 31 | कनिष्ठ कम्युनिकेशन ऑफिसर |
15 | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) | 32 | ड्रायव्हर |
16 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 33 | इलेक्ट्रिकल (ग्रेड-२) ( ऑटोमोबाईल) |
17 | लघुलेखक (लोअर ग्रेड) | 34 | अग्निशामक विमोचक |
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1 : i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ii) 03/07 वर्षाचा अनुभव
- पद क्र.2 : i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र.3 : i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र.4 : i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
- पद क्र.5 : i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी ii) 03 वर्षे अनुभव वर्षाचा
- पद क्र.6 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MBA (फायनान्स)
- पद क्र.7 : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.8 : विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.9 : स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
- पद क्र.10 : वास्तुशास्त्र पदवी
- पद क्र.11 : B.Com
- पद क्र.12 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.13 : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.14 : विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.15 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.16 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.17 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.18 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.19 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. iii) MS-CIT
- पद क्र.20 : B.Com
- पद क्र.21 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.22 : i) ITI (विद्युत) ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
- पद क्र.23 : i) 10वी पास ii) ITI (Wrimen)
- पद क्र.24 : i) 10वी पास ii) ITI (जोडारी)
- पद क्र.25 : i) 12वी (विज्ञान) पास +स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) ii) Auto-CAD
- पद क्र.26 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
- पद क्र.27 : B.Sc (केमिस्ट्री)
- पद क्र.28 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण ii) Auto-CAD
- पद क्र.29 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
- पद क्र.30 : B.Sc (50% गुणां (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
- पद क्र.31 : i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 02 & 5 ते 7 वर्षाचा अनुभव
- पद क्र.32 : i) 10वी पास ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
- पद क्र.33 : i) 10वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना iii) 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र.34 : i) 10वी पास ii) अग्निशमन कोर्स iii) MS-CIT
वयाची अट :-
- –
नवीन महत्वाच्या जाहिराती
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-
🖥 अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
🛫 नोकरीचे ठिकाण :-
- महाराष्ट्र
फी :-
- खुला प्रवर्ग :- रु 1000/-
- मागासवर्गीय :- रु 900/-
Important Dates : अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date Of Application is : 27 सप्टेंबर 2023
महत्वाच्या लिंक
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) (02 सप्टेंबर पासून online अर्ज चालू होतील) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. निवड प्रक्रिया (Selection)
- या पदांसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि Skill Test (पदानुसार) घेऊन केली जाईल.
2. Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MIDC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली MIDC ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
Tags :- MIDC Bharti 2023, MIDC Recruitment 2023
नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.